Browsing Tag

nitin gadkari

राज्यावर केंद्राचा वॉच: नितीन गडकरींना पंतप्रधानांनी सोपवली नवी जबाबदारी

नवी दिल्ली : कोरोनाला रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार प्रभावीपणे उपाययोजना करत आहे. दरम्यान, राज्य सरकार हे करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना राज्यातील स्थितीवर…

सातारा व जावळीतील रस्त्यांसाठी केंद्राने निधी द्यावा

सातारा - आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमदार फंडासह जिल्हा नियोजन, राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून सातारा- जावळी मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी नेहमीच प्राधान्य दिले आहे. सातारा आणि जावळीतील विविध रस्ते आणि…

सरकारला पैशांची नाही तर नकारात्मक मानसिकतेची अडचण

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्‍त केले मतनवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कामावर आजपर्यंत सर्वांनीच प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहेत.तर विरोधकांनी सरकारकडे विकासकामासाठी पैसा नसल्याची टीका वारंवार केली आहे. याच टीकेला केंद्रीय रस्ते,…

‘हनी क्‍लस्टर’ निधीमध्ये 10 टक्‍के वाढ :नितीन गडकरी

साखरेप्रमाणेच आता मधाचेही मिळणार क्‍युबपुणे - विविध ठिकाणी कॉफी, चहा पिताना साखरेबरोबरच मधाचाही गोडवा नागरिकांना चाखता येणार आहे. साखरेप्रमाणेच मधाचेही क्‍युब आणि साचा स्वरूपात विविध विमान कंपन्या, कॉर्पोरेट कंपन्या आणि कॉफी शॉप्समध्ये…

कॉंग्रेसच्या षडयंत्रापासून सावध राहा- नितीन गडकरी

नितीन गडकरी गांधी-नेहरू यांचे आश्‍वासन पूर्ण केले नागपूर : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ आज (22 डिसेंबर) नागपुरात विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे आयोजन लोकाधिकार मंचच्या वतीने करण्यात आले होते.या मोर्चात केंद्रीय…

सीआयआयमुळे आदिवासी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेला हातभार- नितीन गडकरी

नागपूर - देशातील सुमारे 65 टक्के लोकसंख्या ही आदिवासी, ग्रामीण व कृषी अर्थव्यवस्थेवर अवलंबून असून कॉन्फडरेशन ऑफ इंडिया इंडस्ट्री (सीआयआय) यांनी आर्थिक दृष्ट्‌या सक्षम असलेल्या कृषी व कृषी प्रक्रिया उद्योगांमध्ये हातभार लावून अर्थव्यवस्थेला…

राजकारणात काहीही घडू शकते : गडकरी

मुंबई : क्रिकेट आणि राजकारणात काही घडू शकते. हेच आजच्या घटनेने सिध्द केले, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली.Union Minister & BJP leader, Nitin Gadkari on #MaharashtraGovtFormation: I had earlier…

मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन – नितीन गडकरी

मुंबई - महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून सत्तास्थापनेचा पेच काही केल्या सुटत नव्हता, मात्र आज अखेर तो प्रश्न सुटला आहे. आज राजभवनात देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी…

कात्रज चौक उड्डाणपुलाचे काम लवकरच : नितीन गडकरी 

कात्रज चौक-नवले पूल सहा पदरी रस्त्याचे भूमिपूजन पुणे - कात्रज चौकातील उड्डाणपुलाचा प्रस्ताव मंजूर करून त्यासाठी 135 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येईल. त्यामुळे हे काम लवकरच सुरू होईल, असे आश्‍वासन केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी…

जेव्हा शरद पवार म्हणतात…. मी पुन्हा येईन ! मी पुन्हा येईन !

शरद पवार यांच्याकडून नितीन गडकरींच्या वक्‍तव्याचा समाचारनागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातल्या सद्यस्थितीवरून राजकारणात आणि क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं असं वक्‍तव्य केलं होतं. त्याचा वक्‍तव्याला आज राष्ट्रवादीचे…