अभिनेत्री सनी लिओनीने भारतीय चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला आहे. नुकतेच, सनीच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग संपले असून, सध्या सनी तिच्या कुटुंबियांसोबत सुट्टी घालवण्यासाठी मालदीवमध्ये गेली आहे.
View this post on Instagram
जिथे ती पती डॅनियलसोबत हॉलिडे एन्जॉय करत आहे. सनी लिओनीने व्हेकेशनमधील काही फोटो शेअर केली आहेत, ज्यात ती गुलाबी रंगाची फ्लोरल बिकिनीमध्ये दिसत आहे.
कधी ती समुद्र किनाऱ्यावर, तर कधी वाळूत निवांत क्षण घालवतांना दिसत आहे. चाहत्यांना तिचे हे फोटो खूप आवडले आहेत.
View this post on Instagram
यापूर्वी सनी लिओनीने निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये फोटो शेअर केले होते. सनीने या फोटोंमध्ये किलर पोझही दिल्या होत्या. तिच्या वर्क वर्क फ्रंटबाबत सांगायचं झाल्यास, अभिनेत्री सनी लिओनी या चित्रपटाद्वारे तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. ट्रेलरमध्ये सनी लिओनी मायासेना नावाच्या राणीची भूमिका साकारताना दिसत आहे. यात तिला भूत म्हणूनही दाखवण्यात आले आहे.