-अशोक कांगले
पुणे – पुणे रेसकोर्सवर आज गुरुवारी अश्वशर्यंतीच्या यंदाच्या मोसमास सुरुवात होत आहे. आज सात रेसेसचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. दि गॅम्बल फॉर लव्ह ट्रॉफी ही 1200 मीटर्स अंतराची मुख्य रेस आहे. या शर्यतीत सात घोड्यांनी भाग घेतला आहे. विजयासाठी “एक्सलन्ट” व “ला मॅगनिफिक्यु’ यांच्यात चुरस होईल. ही रेस “एक्सलन्ट” जिंकेल असे वाटते.
इतर रेसेसचे अंदाज पुढीलप्रमाणे-
पहिली रेस दुपारी 2 वाजता सुटेल
रेस 1 ली :1)रोमॅन्टिक आईज,2) आऊटस्टॅडिंग
रेस 2 री :1) ड्रिम ट्रेल, 2) बी क्युरी
रेस 3 री :1)कॉरमोरन्ट 2) फ्लेअरडिलेज
रेस 4 थी :1)एक्सलन्ट, 2) ला मॅगनिफिक्यु
रेस 5 वी :1)विन्स गेटे, 2) टुराको
रेस 6 वी :1)डिसपॅसिटो,2) टरमिरिक टावर
रेस 7 वी :1)हेल्स बेल्स, 2) तार हिल
आजचा सर्वोत्तम : कॉरमोरन्ट. अपसेट : अपसेट-फेनसिंग