Sunday, May 25, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

नगर | महासंस्कृती महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

by प्रभात वृत्तसेवा
February 26, 2024 | 4:40 am
नगर | महासंस्कृती महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नगर, (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग तसेच जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने २२ ते २५ फेब्रुवारी २०२४ दरम्यान नगर येथील सावेडीतील भिस्तबाग महल शेजारील मैदानावर महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला एकूणच जिल्हाभरातून नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून येत असून आज पर्यंत झालेल्या कार्यक्रमा पेक्षा रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळत आहे.

जिल्ह्यातून मोठा जनसागर हा महोत्सवासाठी दररोज येत आहे. दररोज सुमारे २५ ते ३० हजार लोक सहभागी होत असून मोठ्या उत्साहात येथील सर्व गोष्टींचा आनंद घेत आहेत. तसेच जिल्ह्यातून नागरिक विविध वाहनातून गटागटाने येत आहेत. तसेच सदरील महोत्सव आयोजित केल्याबद्दल समाधान देखील व्यक्त करीत आहेत.

जिल्हा प्रशासनाने कार्यस्थळाचे आणि विविध कार्यक्रमांचे आखीव-रेखीव नियोजन केले असून या सर्व कार्यक्रमांना मोठी गर्दी असली तरी गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे

गुरुवार दि.२२ फेब्रुवारी रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात हा महोत्सवाचे उद्घाटन संपन्न झाले होते. या महोत्सवात जिल्ह्याचे आदर्श ग्रामसेवक आणि आर.आर.(आबा) पाटील सुंदरग्राम योजनेतील ग्रामपंचायतींचा सन्मान सोहळा देखील आयोजित करण्यात आला होता.

स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, विविध कला व संस्कृती यांचे जतन व संवर्धन व्हावे तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवय्यांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी हा उद्देश ‘महासंस्कृती महोत्सव’ आयोजित करण्यामागे आहे.

या महोत्सवात विविध शासकीय विभागांच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल्स, बचतगटांचे स्टॉल, विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, पर्यटन, कृषी तसेच ऐतिहासिक वस्तूंची माहिती देणारे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे.

तब्बल चार दिवस सकाळी ११ ते रात्री १० या कालावधीत सुरू असणाऱ्या या महोत्सवाला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे या महोत्सवात सर्वांना मोफत प्रवेश आहे. जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील नागरिकांची मोठी गर्दी येथे पाहायला मिळत आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: Department of Cultural AffairsMahaculture festivalMaharashtra State Tourismnagar news
SendShareTweetShare

Related Posts

Nagar : पाथर्डी तालुक्यात ८० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज
अहमदनगर

Nagar : पाथर्डी तालुक्यात ८० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज

May 24, 2025 | 5:41 am
अहमदनगर

Nagar : नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून वाद नको-मंत्री छगन भुजबळ

May 24, 2025 | 3:33 am
Pune : भांडणानंतर जोडप्याची कालव्यात उडी
अहमदनगर

Nagar : दोन बहीण भावांचा तलावात बुडून मृत्यू

May 22, 2025 | 5:58 am
Nagar : आगाराचे स्थानक प्रमुख दिघे बनले राजपत्रित अधिकारी
अहमदनगर

Nagar : आगाराचे स्थानक प्रमुख दिघे बनले राजपत्रित अधिकारी

May 22, 2025 | 5:15 am
नेवासा: अवैध मावा सुपारी, दारू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई; 9.52 लाखांचा मुद्देमाल जप्त
अहमदनगर

नेवासा: अवैध मावा सुपारी, दारू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई; 9.52 लाखांचा मुद्देमाल जप्त

May 20, 2025 | 6:22 pm
नेवासा: सिंघम संतोष खाडेंचा नेवास्यात दबदबा; अवैध धंद्यांना लावले कुलूप
अहमदनगर

नेवासा शहरात पोलीस उपाधीक्षक संतोष खाडेंचा दरारा; भाईगिरी, गुंडगिरीला चाप, अवैध धंदे ठप्प

May 20, 2025 | 4:37 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

‘आमच्या सरकारने आधीच स्पष्ट केलंय, पाकिस्तान…’; बहरीनहून असदुद्दीन ओवैसींचे शाहबाज शरीफ यांना सडेतोड उत्तर

बिलावल भुट्टोच्या बहिणीच्या ताफ्यावर जमावाचा हल्ला ; आसिफा थोडक्यात बचावल्या

मान्सून वेळेआधीच केरळमध्ये धडकला; 7 दिवस मुसळधार पावसाची शक्यता; महाराष्ट्रातही लवकरच…

नेवासा तिरंगा रॅलीतून देशभक्तीचा संदेश: आमदार विठ्ठलराव लंघे यांचे प्रतिपादन

“सिंदूर हिराववलेल्या महिलांमध्ये विरांगनेचे भाव नव्हते” ; पहलगाम हल्ल्यावर भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान

दीपक केसरकरांचा राजकीय निवृत्तीवरून यू-टर्न; म्हणाले “ते वक्तव्य गमतीने केले”

“जसा अमेरिकेने त्रास सहन केला तसा भारताने…” ; ९/११ च्या स्मारकाबाहेर शशी थरूर यांनी दिली प्रतिक्रिया

‘जर सरकारच्या कामात काही अडथळा आला तर…’ ; मोहम्मद युनूस यांची लष्कर अन् बीएनपीला मोठी धमकी

Pune : डिप्‍लोमाच्‍या प्रवेश नियमावलीत बदल

Pune : नवजात मुलाला सोडून आई पसार

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!