माढा (लहू) –कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. विशेष खबरदारी म्हणून कुर्डूवाडी परंडा रोडवर लहू या गावांमध्ये नाकाबंदी करण्यात आली करण्यात आहे.
सिना नदीच्या पुल जवळ महामार्ग पोलीस मोडलिंब चे PSI शिवाजी राठोड साहेब यांच्या पुढाकाराने जी नाकाबंदी केली आहे. यात गावातील 2 वाहतूक पोलीस रुजू करण्यात आले आहे.
परवान्या ड्रायव्हिंग लायसन शिवाय कोणालाच गावात प्रवेश करू देत नाही आहे. परवाना नसेल तर ती गाडी तशीच परत पाठवन्यात येत आहे.