Dainik Prabhat
Friday, September 29, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

आतापर्यंत 56 टक्केच आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतली लस

by प्रभात वृत्तसेवा
February 24, 2021 | 8:30 am
A A
लस आली तरी अडथळ्यांचे आव्हान

प्रातिनिधिक छायाचित्र

पुणे – करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात को-विन ऍपवर नोंदणी केलेल्या शहरातील 56 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 31 हजार 690 जणांनीच लसीचा पहिला डोस घेतला आहे.

 

 

पहिल्या टप्प्यात को-विन पोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि अद्याप लस टोचून न घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी बुधवारपर्यंत लसीकरण करून घेण्याची डेडलाइन दिली आहे. मात्र, अद्याप 56 टक्केच आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली असल्याने ही डेडलाइन वाढवण्यात येण्याची शक्यता आरोग्य विभागातील सूत्रांनी व्यक्त केली.

 

 

हेल्थकेअर वर्कर्सना बुधवारपासून लस देणे बंद करण्याच्या सूचना राज्याच्या आरोग्य विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले होते. त्यानंतर महापालिकांना त्याविषयीचे पत्र प्रसिद्ध केले.

 

 

पुणे महापालिका क्षेत्रात अद्यापही 25 हजार हेल्थकेअर वर्कर्सचे लसीकरण झाले नाही. त्यामुळे केंद्राने आणि राज्याने दिलेली डेडलाइन पाळता येणे प्रत्यक्षात शक्य नसल्याचेही आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले.

Tags: 56 percentCoronahave beenHealth workersonlyPMCpuneSo farvaccinated
Previous Post

“स्त्री म्हणजे काय कुठलं मुकं जनावर नाही”;आंतरजातीय विवाहाबद्दल न्यायालयाने दिला ‘हा’ ऐतिहासिक निर्णय

Next Post

भाजप कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे राजकारण; जिल्हाध्यक्षांनी दिली ‘मावळ बंद’ची हाक

शिफारस केलेल्या बातम्या

डीजेवर नाचत असताना हिंजवडीमधील तरुणाचा मृत्यू? खरं कारण आलं समोर
पुणे

डीजेवर नाचत असताना हिंजवडीमधील तरुणाचा मृत्यू? खरं कारण आलं समोर

15 hours ago
Ganeshotsav 2023: पुणे महापालिकेचे तृतीयपंथी सुरक्षा रक्षक विसर्जन मिरवणुकीला बंदोबस्तात
Top News

Ganeshotsav 2023: पुणे महापालिकेचे तृतीयपंथी सुरक्षा रक्षक विसर्जन मिरवणुकीला बंदोबस्तात

20 hours ago
Ganeshotsav 2023: ढोल-ताशाच्या गजरात मानाचा चौथा तुळशीबाग गणपती बेलबाग चौकाकडे मार्गस्थ
Top News

Ganeshotsav 2023: ढोल-ताशाच्या गजरात मानाचा चौथा तुळशीबाग गणपती बेलबाग चौकाकडे मार्गस्थ

22 hours ago
PUNE : सोय नव्हे ही तर गैरसोयच; महापालिकेचे गणेशोत्सवासाठी दोन उपक्रम फसले
पुणे

PUNE : सोय नव्हे ही तर गैरसोयच; महापालिकेचे गणेशोत्सवासाठी दोन उपक्रम फसले

24 hours ago
Next Post
भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षपदी वाघोलीचे ज्येष्ठ नेते दादासाहेब सातव

भाजप कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे राजकारण; जिल्हाध्यक्षांनी दिली 'मावळ बंद'ची हाक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Asian Games 2023, Hockey Day 5 : चक डे इंडिया! भारताचा जपानवर 4-2 असा विजय

Mumbai : “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..!च्या गजरात वर्षा शासकीय निवासस्थानी श्री गणेशाला निरोप…

पुण्यात मुसळधार पावसाने रस्त्याला नदीचे स्वरुप; गणपती विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी आलेल्या भाविकांचे हाल

Mumbai : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन मिरवणुकींवर पुष्पवृष्टी

Raigad : दिवेआगारच्या सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारीकरणास मान्यता – कृषिमंत्री धनंजय मुंडे

Pune Ganesh Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

“छगन भुजबळ तुरुंगातून शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे,” राष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या दाव्याने एकच खळबळ

Ganpati Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

वयाच्या 92 व्या वर्षी ही आजी जाते शिकायला, अभ्यास करून परिक्षेत पासही झाल्या, लोक करताहेत कौतुक

यंदाही नदीपात्रात विसर्जन नाहीच

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: 56 percentCoronahave beenHealth workersonlyPMCpuneSo farvaccinated

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही