Dainik Prabhat
Sunday, April 2, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home क्रीडा

IND vs SA T20 Series : भारताच्या प्रमुख ऑलराऊंडर खेळाडूला दुखापत, त्याजागी ‘हा’ स्टार बॅट्समन करू शकतो कमबॅक

by प्रभात वृत्तसेवा
September 27, 2022 | 9:15 pm
A A
IND vs SA T20 Series

IND vs SA T20 Series : उद्यापासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुध्दची टी-२० मालिका २-१ ने जिंकला आहे. आता भारतासमोर दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे तगडे आव्हान असणार आहे. त्याचबरोबर विश्वचषक २०२२ अगोदर तयारी करण्यासाठी भारताकडे ही शेवटची संधी राहिली आहे. उभय संघातील टी-२० मालिका २८ सप्टेंबर म्हणजे उद्यापासून सुरु होणार आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी ( IND vs SA T20 Series ) अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यांना आराम देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर संघात आणखी बदल होण्याची शक्यता आहे. अष्टपैलू खेळाडू दीपक हुडा पाठीच्या दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. असे झाल्यास त्याच्या जागी फलंदाज श्रेयस अय्यरला संघात दिले जाण्याची दाट शक्यता आहे. ( Shreyas Iyer likely to selected for T20 series against South Africa )

एका क्रिकेट संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी ( IND vs SA T20 Series )  दीपक हुडाच्या दुखपतीमुळे श्रेयस अय्यरची संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. तर मोहम्मद शमी कोरोनातून पूर्णतः बरा न झाल्यास त्याजागी फिरकी गोलंदाज शहाबाज अहमद याला संघात स्थान मिळू शकते.

भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका टी-२० मालिका – पहिला सामना २८ सप्टेंबर तिरुवनंतपुरम, दुसरा सामना २ ऑक्टोबर गुवाहाटी, तिसरा सामना ४ ऑक्टोबर इंदोर.

भारताचा टी-२० संघ – रोहित शर्मा (कर्णधार) केएल राहुल (उपकर्णधार) विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक) दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक) आर अश्विन, युझवेन्द्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चाहर, जसप्रीत बुमराह.

Tags: IND vs SA 2022indian cricketshreyas iyerT20 series against South Africa

शिफारस केलेल्या बातम्या

#IPL2023 : ‘आयपीएल’मधे यंदा नसणार ‘हे’ स्टार खेळाडू…
क्रीडा

#IPL2023 : ‘आयपीएल’मधे यंदा नसणार ‘हे’ स्टार खेळाडू…

4 days ago
BAN vs IND
Top News

चेंडू जोरात लागूनही स्टंपच्या बेल्सचा खाली पडायला नकार; श्रेयस अय्यर खेळतानाचा ‘तो’ VIDEO प्रचंड व्हायरल

4 months ago
NZ vs IND
Top News

#NZvsIND | श्रेयस अय्यर स्वतःच्याच चुकीने आऊट झाला; पहा ‘हा’ व्हिडिओ!

4 months ago
BCCI
Top News

भारतीय क्रिकेटमध्ये परिवर्तनाची लाट! बीसीसीआयकडून संपूर्ण निवडसमितीच बरखास्त

4 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

क्रिकेट कॉर्नर : “स्वीट सिक्‍स्टिन’ला नव्या नियमांचे कोंदण

Electric vehicle: ई-वाहन खरेदीत झाली तिप्पट वाढ

#IPL2023 #LSGvDC : मायर्सकडून षटकारांचा पाऊस; LSG चे DC समोर 194 धावांचे तगडे आव्हान

चिंताजनक! पुणे शहर परिसरात रस्ते अपघातात 90 दिवसांत 100 बळी

#IPL2023 #PBKSvKKR : आधी लाईट नंतर पावसाचा व्यत्यय; डकवर्थ लुईस पद्धतीने पंजाबचा 7 धावांनी विजय

माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी काही जणांनी सुपारी दिलीयं – पंतप्रधान मोदी

#IPL2023 : श्रीशांतच्या कानाखाली ते पंतचा No Ball वरुन मैदानावर मोठा ड्रामा; जाणून घ्या…. IPL इतिहासातील’11’ मोठे वाद

कॉंग्रेस नेते नवज्योत सिंग यांची तुरुंगातून सुटका

“आयआयटी’चे प्रशिक्षण देणाऱ्या खाजगी शिक्षण संस्थेत 14 कोटींचा गैरव्यवहार

#IPL2023 #GTvCSK : गुजरातला पहिल्या विजयानंतर मोठा झटका

Most Popular Today

Tags: IND vs SA 2022indian cricketshreyas iyerT20 series against South Africa

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!