Sunday, May 18, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Share Market | शेअर निर्देशांक नव्या उचांकी पातळीवर….

राष्ट्रीय उत्पन्नात भरमसाठ वाढ झाल्याचा परिणाम

by प्रभात वृत्तसेवा
March 1, 2024 | 10:19 pm
Share Market | शेअर निर्देशांक नव्या उचांकी पातळीवर….

File pic

Share Market News – राष्ट्रीय उत्पन्नाची आशादायक आकडेवारी जाहीर झाल्यानंतर देशातील आणि परदेशातील गुंतवणूकदारांनी शुक्रवारी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यामुळे मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचे निर्देशांक ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर बंद झाले.

परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी काल तब्बल 3,538 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. जर अमेरिकेत लवकरच व्याजदर कपात झाली तर हे गुंतवणूकदार भारतात मोठी गुंतवणूक घेऊन येण्याची शक्यता आहे. कारण गेल्या एक वर्षांमध्ये या गुंतवणूकदारांनी भारतातून बरीच गुंतवणूक काढून घेतली आहे.

बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 1,245 अंकांनी म्हणजे 1.72 टक्क्यांनी उसळून 73,745 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 355 अंकांनी वाढून 22,338 अंकावर बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टी आज आपल्या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर विराजमान झाले.

अमेरिकेतही व्याजदर कपात होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे अमेरिका, युरोप आणि आशियाई शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले. त्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात खरेदी करीत असल्याचे वातावरण आहे.

टाटा स्टील कंपनीचा शेअर सहा टक्क्यांनी वाढला. लार्सन अँड ट्यूबरो, जेएसडब्ल्यू स्टील, टायटन, मारुती, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. तर एचसीएल टेक्नॉलॉजी, इन्फोसिस, टेक महिंद्रा या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली.

https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/india-s-gdp-grows-at-8-4-pc-in-q3-economy-to-expand-at-7-6-pc-in-fy24-govt-data-2024-02-29/

तिसर्‍या तिमाहीत विकासदर 8.4% इतका झाला आहे. त्यामुळे पूर्ण वर्षाचा विकासदर 7% पेक्षा जास्त होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर महागाई नियंत्रणात असल्यामुळे व्याजदर कपातीची शक्यता वाढली आहे.
त्यामुळे शेअर बाजारात खरेदीचे वातावरण होते. लवकरच निवडणुका होणार असून पुन्हा भारतीय जनता पक्षाचे सरकार येईल असे बर्‍याच गुंतवणूकदारांना वाटत असल्यामुळे गुंतवणूकदार खरेदी करीत असल्याचे सांगण्यात आले.

Join our WhatsApp Channel
Tags: share marketshare market newsstock indices
SendShareTweetShare

Related Posts

भारताचा परकीय चलन साठा एक अब्ज डॉलरने वाढला
अर्थ

भारताचा परकीय चलनसाठा पोहोचला 690 अब्ज डॉलरवर

May 16, 2025 | 10:39 pm
iPhone चार्ज होत असताना त्याच्या जवळ झोपू नका, Appleचा वापरकर्त्यांना इशारा!
अर्थ

आयफोनची किंमत पोहोचणार 3 लाखांवर

May 16, 2025 | 10:22 pm
Stock Market Holiday: महावीर जयंतीनिमित्त शेअर बाजाराला उद्या सुट्टी; एप्रिलमध्ये आणखी दोन सुट्ट्या
अर्थ

Stock Market: सेंसेक्स २०० अंकांनी घसरला, तरीही गुंतवणूकदारांनी कमावले २.५५ लाख कोटी

May 16, 2025 | 5:52 pm
भारतात उत्पादन घेऊ नका; डोनाल्ड ट्रम्प यांची अ‍ॅपल कंपनीला स्पष्ट सूचना
अर्थ

भारतात उत्पादन घेऊ नका; डोनाल्ड ट्रम्प यांची अ‍ॅपल कंपनीला स्पष्ट सूचना

May 15, 2025 | 10:40 pm
भारताकडे सध्या 38 अब्ज डॉलरच्या सोन्याचा साठा
अर्थ

Gold price collapse: सोनं खरेदीकडे लोकांनी फिरवली पाठ; दर कोसळला, आज एकाच दिवसात 1800 रुपयांची घट

May 15, 2025 | 10:34 pm
अॅपल कंपनीचं भारतातील उत्पादन भविष्य काय? ट्रम्प यांच्या विधानाने संभ्रम
अर्थ

अॅपल कंपनीचं भारतातील उत्पादन भविष्य काय? ट्रम्प यांच्या विधानाने संभ्रम

May 15, 2025 | 10:20 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांनी घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट

DC vs GT : केएल राहुलने झळकावलं ऐतिहासिक शतक! IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

पाकिस्तानात मारला गेला तोयबाचा दहशतवादी; अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून हत्या

RR vs PBKS : बच्चा समझा क्या! अर्शदीपला वैभवशी पंगा घेणं पडलं महागात, तुफान धुलाईचा VIDEO व्हायरल

Accident News : जालन्‍यात ट्रक उलटून एकाचा मृत्‍यू

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!