India Q3 GDP : जीडीपीचे आकडे अपेक्षेपेक्षा चांगले, तिसऱ्या तिमाहीत 8.4% ची मजबूत वाढ

India Q3 GDP : जगातील अनेक देशांमध्ये मंदीची स्थिती असताना भारतीय अर्थव्यवस्था चमकदार कामगिरी करत आहे. सांख्यिकी मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीत म्हणजेच ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत भारताचा जीडीपी सकल देशांतर्गत उत्पादन ( Gross Domestic Product) 8.4 टक्के दराने वाढला आहे. Indian economy grows by 8.4 pc in October-December 2023 … Continue reading India Q3 GDP : जीडीपीचे आकडे अपेक्षेपेक्षा चांगले, तिसऱ्या तिमाहीत 8.4% ची मजबूत वाढ