Dainik Prabhat
Sunday, December 10, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

सातारा : गावठी कट्टा व जिवंत काडतूस विक्रीप्रकरणी दोघांना अटक

by प्रभात वृत्तसेवा
November 20, 2023 | 7:34 am
A A
सातारा : गावठी कट्टा व जिवंत काडतूस विक्रीप्रकरणी दोघांना अटक

स्थानिक गुन्हे शाखेची उंब्रज येथे कारवाई
40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
सातारा –
कराड तालुक्‍यातील उंब्रज येथे मसूर फाट्यावर देशी बनावटीचा कट्टा व जिवंत काडतुसांच्या विक्रीसाठी आलेल्या सुदर्शन किरण पाटील (वय 19, रा. आटके, ता. कराड) आणि मिथिलेश मारुती महिंदकर (वय 19, रा. मलकापूर, ता. कराड) यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून 40 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उंब्रज येथे मसूर फाट्यावर दोन जण गावठी कट्टा विकायला येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली. त्यांच्या सूचनेनुसार पोलीस पथकाने काल (दि. 18) मसूर फाटा येथे सापळा लावून दोन युवकांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता, एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस त्यांच्याकडे सापडले. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रवींद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, विश्‍वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार सुधीर बनकर, आतिश घाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, लैलेश फडतरे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, सचिन साळुंखे, सनी आवटे, अरुण पाटील, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, अविनाश चव्हाण, अमित माने, स्वप्निल कुंभार, मोहन पवार, गणेश कापरे, ओंकार यादव, विक्रम पिसाळ, विशाल पवार, प्रवीण पवार, रोहित निकम,

पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, केतन शिंदे, वैभव सावंत, संकेत निकम, शिवाजी गुरव, पंकज बेसके, सायबर विभागाचे अजय जाधव, अमित झेंडे यांनी ही कारवाई केली. दरम्यान, गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून सातारा पोलीस दलाने केलेल्या कारवायांमध्ये देशी बनावटीची 64 पिस्तुले, 168 काडतुसे आणि 377 रिकाम्या पुंगळ्या जप्त केल्या आहेत.

Tags: connectionGavathi katta and live cartridgessalesatara newstwo arrested
Previous Post

अबाऊट टर्न : गर्दीतलं एकटेपण

Next Post

सातारा : भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीत दिग्गजांचा समावेश

शिफारस केलेल्या बातम्या

सातारा : जुगार खेळताना सापडलेल्या शिक्षकाची खात्यांतर्गत चौकशी
सातारा

सातारा : जुगार खेळताना सापडलेल्या शिक्षकाची खात्यांतर्गत चौकशी

6 days ago
सातारा : पोगरवाडीमध्ये 25 गाई, म्हशींवर उपचार
सातारा

सातारा : पोगरवाडीमध्ये 25 गाई, म्हशींवर उपचार

6 days ago
सातारा : खंडाळ्यातील रास्ता रोकोप्रकरणी आंदोलकांवर गुन्हा
सातारा

सातारा : खंडाळ्यातील रास्ता रोकोप्रकरणी आंदोलकांवर गुन्हा

6 days ago
सातारा : आ. महेश शिंदे यांना जीवनगौरव पुरस्कार
सातारा

सातारा : आ. महेश शिंदे यांना जीवनगौरव पुरस्कार

6 days ago
Next Post
भाजपच्या ‘या’ महिला आमदाराचा पक्षाला घरचा आहेर; म्हणाल्या,”पक्षात महिलांचा सन्मान होत नाही”

सातारा : भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीत दिग्गजांचा समावेश

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

ऊस तोडणी मुकादम असलेले बीड जिल्ह्यातील दोन सख्खे भाऊ अपघातात ठार; कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

“…तर भाजपकडे एक-दोनच खासदार, आमदार उरतील”

मणिपुरातील हिंसाचाराची मानवाधिकार आयोगाने घेतली गंभीर दखल

बसप खासदार दानिश अलींची हकालपट्टी ! ‘या’ कारणामुळे पक्षस्रेष्ठींनी घेतला निर्णय

मध्य प्रदेशचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? भाजपच्या १६३ नवनिर्वाचित आमदारांची होणार बैठक

आंतरविद्यापीठ संशोधन महोत्सव स्पर्धेत 42 स्पर्धेकांना पारितोषिक

२० देशांच्या प्रवाशांना इंडोनेशियाकडून व्हिसा मुक्त प्रवेश

बँड-बाजा, डीजे असेल तर लग्न लावणार नाही ! मुस्लिम धर्मगुरूंच्या बैठकीत झाला निर्णय

पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात देशातील विमान वाहतूक क्षेत्राचा झपाट्याने विकास झाला; भाजपच्या ‘या’ खासदाराचा दावा

उजनीच्‍या पानवठ्यावर फ्लेमिंगोचे आगमन ! विविध प्रजातींच्‍या विदेशी पक्ष्यांनी नेहमीच्‍या वेळी लावली हजेरी

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: connectionGavathi katta and live cartridgessalesatara newstwo arrested

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही