वाघोली (प्रतिनिधी) : बकोरी तालुका हवेली या गावच्या उपसरपंच पदी संतोष वारघडे यांची निवड झाली असून त्यांचा निवडीबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजप युवा मोर्चा प्रदेश सदस्य गणेश कुटे, माजी उपसरपंच आव्हाळवाडी संदेश आव्हाळे, वाघोलीचे उपसरपंच महेंद्र भाडळे, माजी उपसरपंच देवीदास आव्हाळे,
सागर आव्हाळे, ग्रामपंचायत सदस्य शरद आव्हाळे, प्रकाश जाधव, सागर जाधव ,अजित सातव आदी मान्यवर उपस्थित होते.