Pune : कबुतर, पारव्यांना खाद्यदानमुळे शहराचे आरोग्य धोक्यात; महापालिकेकडून कारवाईचे आदेश
पुणे - कबुतरांच्या (पारव्यांच्या) पिसांसह विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या जंतुंमुळे फुप्फुसाशी संबंधित आजार (निम्युनिया) तसेच त्वचेचे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे ...