Dainik Prabhat
Friday, September 22, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

संतोष जाधव यांचा हल्लेखोर जेरबंद

बारा तासाच्या आत केली अटक; स्थानिक गुन्हे शाखेची मसूर फाटा येथे कारवाई

by प्रभात वृत्तसेवा
June 8, 2023 | 8:27 am
A A
पुण्यात रिक्षा चालकाची अरेरावी; वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण

सातारा  -माहुली गावातील युवा नेते संतोष भाऊ जाधव आणि त्यांच्या मित्रावर मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास दोघांनी कोयत्याने हल्ला केल्याने मोठी खळबळ उडाली होती. या प्रकारानंतर माहुली परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. एकुण परिस्थिती लक्षात घेता, पोलीस दलाने गतीने चक्रे फिरवत मुख्य संशयिताला मसूर फाटा येथून बारा तासाच्या आत जेरबंद केले आहे. हर्षद संभाजी साळुंखे (वय 21, रा. क्षेत्र माहुली) असे त्याचे नाव आहे.

दरम्यान, हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जाधव यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जाधव यांच्या मालकीच्या जागेमध्ये टाकलेली पान टपरी काढायला लावली म्हणून दोन इसमांनी त्यांच्याकडे माफी मागण्याच्या बहाण्याने येऊन त्यांच्या कपाळावर डोक्‍यात तसेच हाताच्या तळव्यावर, त्यांच्या मित्राच्या मनगटावर कोयत्याने गंभीर वार केले. या दोघांनाही येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक समीर शेख स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.

स्थानिक गुन्हे शाखेने सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बोहरे व पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या अधिपत्याखाली एक पथक तयार करून तात्काळ रवाना केले. हर्षद साळुंखे हा मसूर फाटा येथे शेतात असल्याची गोपनीय माहिती मिळताच पथकाने त्या शेताला घेराव घालून त्यास ताब्यात घेतले.

संबंधित संशयिताला सातारा शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या गुन्ह्यातील संशयित 12 तासाच्या जेरबंद केल्याने पोलीस अधीक्षक समीर शेख व अतिरिक्‍त पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे अभिनंदन केले आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक देवकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्‍वास शिंगाडे, अमित पाटील, पोलिस अंमलदार आतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, राकेश खांडके, मुनीर मुल्ला, गणेश कापरे, मोहन पवार, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, रोहित निकम, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, अमृत कर्पे यांनी कारवाईत भाग घेतला होता.

Tags: attacker jailedSantosh Jadhavsatara
Previous Post

Pune : दुरुस्तीची घाई गडबड; पालखी मार्ग खडतर ! तुकाईदर्शन ते दिवेघाटापर्यंत दुरुस्तीचे काम निकृष्ट

Next Post

Pune : हडपसरमध्ये डांबरीकरण झालेला रस्ता खोदला ! महाजनहित संघटनेचे आंदोलन

शिफारस केलेल्या बातम्या

पुण्यात रिक्षा चालकाची अरेरावी; वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण
Top News

प्रियकराने केला प्रेयसीच्या पतीचा खून

10 hours ago
सातारा एमआयडीसीत होणार ट्रक टर्मिनस
सातारा

सातारा एमआयडीसीत होणार ट्रक टर्मिनस

12 hours ago
लक्ष्मीच्या सोनपावलांनी घरोघरी गौराईंचे आगमन
सातारा

लक्ष्मीच्या सोनपावलांनी घरोघरी गौराईंचे आगमन

12 hours ago
“दत्तक शाळा’ योजनेबाबत शिक्षक संघटनांची चुप्पी
सातारा

“दत्तक शाळा’ योजनेबाबत शिक्षक संघटनांची चुप्पी

2 days ago
Next Post
Pune : हडपसरमध्ये डांबरीकरण झालेला रस्ता खोदला ! महाजनहित संघटनेचे आंदोलन

Pune : हडपसरमध्ये डांबरीकरण झालेला रस्ता खोदला ! महाजनहित संघटनेचे आंदोलन

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Maharashtra : जलाशयाखालील गाळपेर जमिनीवर चारा पिके घेण्यास मान्यता

#Chandrayaan3 : प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरला ‘इस्रो’ आज उठवणार नाही, कारण…

#TeamIndia : “ते दोघे खेळाडू जावई..”; ‘संजू सॅमसन’ला डावलल्याने चाहत्यांची BCCI वर टीका

विधानसभा गमावल्यानंतर, लोकसभेच्या २५ जागा टिकवण्यासाठी भाजपला जुना मित्र आठवला?

अजित पवार गटातील ‘या’ आमदारांवर कारवाईची मागणी

मुंबई: जन्मदात्या आईने बाळाला 14व्या मजल्यावरून खाली फेकलं, धक्कादायक कारण उघडकीस

मध्यप्रदेशातून आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला; म्हणाले – “आदित्य… नाम तो सुना ही होगा’

लोकसभेत शिव्या, मुस्लिमांबाबत द्वेषमूलक वक्तव्य करणाऱ्या खासदारावर भाजप कारवाई करणार?

#INDvAUS 1st ODI : मोहम्मद शमीचा भेदक मारा, ऑस्ट्रेलियाचे Team India पुढे 277 धावांचे आव्हान…

‘पुरावा आहे म्हणूनच भारतावर…’, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी पत्रकार परिषदेत दिली सर्व माहिती

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: attacker jailedSantosh Jadhavsatara

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही