संजय दत्तला मिळाला यूएईचा व्हिझा

बॉलीवूड अभिनेता संजय दत्तला काही दिवसांपूर्वी कर्करोग झाल्याचे समोर आले होते. यानंतर संजय दत्तने कर्करोगावर यशस्वीरित्या मात केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

याचबरोबर संजय दत्तला दुबईच्या संयुक्‍त अरब अमिरातीने त्याला गोल्डन व्हिझा दिला आहे. संजय दत्तचे कुटुंब अधिक काळ दुबईमधेच वास्तव्य करत असते. तसेच हा गोल्डन व्हिझा मिळवणारा संजय दत्त पहिला अभिनेता ठरला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)


संजयने सोशल मीडियावर पोस्ट करत ग्लोडन व्हिझा मिळाल्याबद्दलची माहिती चाहत्यांना शेअर केली आहे. यंदाची ईद संजयने दुबईमध्येच आपल्या पत्नी व मुलांसह साजरी केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

ईद साजरी करतानाचे मान्यताने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. तसेच संजयने यूएईमधील सरकारचे आणि अधिकाऱ्याचे आभार मानले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

संयुक्‍त अरब अमिरातीने दीर्घकालीन वास्तव्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी त्यांच्या धोरणात नव्याने काही बदल करण्यात आले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

या बदलांमुळे यूएईमध्ये राहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यामुळे संजय दत्तला व्हिझा देण्यात आला आहे. यामुळे आता बॉलीवूड कलाकारांनासुद्धा गोल्डन व्हिझा देण्यास संयुक्‍त अरब अमिरातीने सुरुवात केली असल्याचे समोर येत आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.