‘नाईट लाईफ’ च्या प्रश्नावरून ‘रिंकू’ झाली ट्रोल

मुंबई – पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतुन मुंबईत नाईट लाईफ ही संकल्पना सुरू झाली असून 26 जानेवारीच्या रात्री पहिल्यांदाच काही भागातील हॉटेल्स व मॉल सुरू ठेवण्यात आले होते. गेल्या 22 जानेवारीला राज्यमंत्रीमंडळाने हा प्रस्ताव मान्य केला आहे.

 

View this post on Instagram

 

Flaunting ?‍♀️?

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on


याच विषयावर ‘सैराट’ चित्रपटात आर्ची  भूमिका साकारणारी अभिनेत्री रिंकू राजगुरुला ‘नाईट लाईफ’चा अर्थ विचारला असता तिने दिलेल्या प्रतिक्रियेमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

 

View this post on Instagram

 

??

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on


दरम्यान, अभिनेत्री रिंकू राजगुरु पुण्यात ‘मेकअप’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी आली होती. त्यावेळी ‘नाईट लाईफबद्दल काय सांगाल?’ असा प्रश्न तिला विचारण्यात आला.

 

View this post on Instagram

 

Makeup. @chinmayudgirkar .#poster2.

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on


यावेळी’नाईट लाईफ’ अर्थात ‘मुंबई 24 तास’ या संकल्पनेबद्दल सोलापूरची रिंकू अनभिज्ञ आहे. या  प्रश्नावर ‘नाईट लाईफ म्हणजे?’ असा प्रतिप्रश्न रिंकूने विचारला.

 

View this post on Instagram

 

????‍♀️पुर्वी

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on


रिंकूचा प्रश्नार्थक चेहरा पाहून चित्रपटातील तिचा सहकलाकार चिन्मय उदगीरकर मदतीला धावून आला. चिन्मयने तिला ‘नाईट लाईफ’विषयी सांगितलं. त्यावर, रिंकूने ‘सॉरी, नाईट लाईफवर मला काही बोलायचं नाही’ असं म्हणत उत्तर देण्याचं टाळलं. सध्या तिचा व्हिडियो सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.