साहित्य : दोन वाट्या सोललेले बाल, एक चमचा गोडा मसाला, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, यात गूळ, कोथिंबीर-कढीपफ्त्ता, एक बाटी पाणी
कृती : प्रथम वाल उकडून घ्यावेत. फोडणीवर हिंग, हळद, कढीपत्ता घालून SR Te घालावेत. त्यावर मीठ, गूळ, कोधिंबीर, पाणी घालून चांगले भिजवावे.
टीप : वालाच्या उसळीचा तिसरा प्रकार म्हणजे काळ्या बाटाण्यासारखी मालवणी मसाल्यात ही. उसळ
करावी