मुंबई:लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंह आता या जगात राहिला नसून त्यामुळे फास घेऊन आत्महत्या केली. मुंबईमधील राहत्या घरी त्याने हे टोकाचे पाऊल उचलून आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेमुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
अनेक सिनेअभिनेते, राजकीय नेत्यांनी याबाबत शोक व्यक्त केला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील ट्विटरवर शोक व्यक्त केला आहे.
“पूछा न जिंदगी में
किसी ने भी दिल का हाल..
अब शहर भर में ज़िक्र
मेरी खुदकुशी का है।”
असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.
पूछा न जिंदगी में
किसी ने भी दिल का हाल..
अब शहर भर में ज़िक्र
मेरी खुदकुशी का है। pic.twitter.com/Lq9K23RHMZ— Sanjay Raut (@rautsanjay61) June 14, 2020