Ram Mandir Pran Pratistha Live : 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज भगवान श्री राम त्यांच्या भव्य आणि दिव्य मंदिरात आज निवास करणार आहे. या निमित्याने अयोध्या नगरी नववधूसारखी सजली आहे. रामललाच्या श्री विग्रहाचा अभिषेक करण्याचा ऐतिहासिक विधी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी, संत समाज आणि विशेष लोकांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
अभिषेक सोहळ्यासाठी चौदा जोडपी यजमान असतील. एक दिवसानंतर म्हणजेच 23 जानेवारीपासून मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येणार आहे. म्हैसूरचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी भगवान रामाची ऐतिहासिक मूर्ती तयार केली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिराच्या गर्भगृहात प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी प्रार्थना करत आहे. त्यांच्या शेजारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित आहे.
#WATCH | First visuals of the Ram Lalla idol at the Shri Ram Janmaboomi Temple in Ayodhya pic.twitter.com/E0VIhkWu4g
— ANI (@ANI) January 22, 2024
आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि ३२ वर्षांनी शरयू नदी हसली !
जय श्रीराम !
आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि ३२ वर्षांनी शरयू नदी हसली !
जय श्रीराम !आज कारसेवकों की आत्मा प्रफुल्लित है और 32 साल बाद शरयू नदी प्रसन्न व हर्षित है।
जय श्रीराम!Sharayu smiles after 32 years as the souls of Karsevaks rejoice!
Jai ShreeRam! pic.twitter.com/w9Yz7eBEdW— Raj Thackeray (@RajThackeray) January 22, 2024
पीएम मोदी चांदीची छत्र घेऊन गर्भगृहात पोहोचले
अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिर परिसरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. पीएम मोदी राम मंदिर परिसरात
पोहोचले, लवकरच अभिषेक सोहळा सुरू होणार आहे.
पीएम मोदी राम मंदिरात पोहोचले
१२ वाजून ५ मिनिटांनी होणार पूजा विधी सुरू
पीएम मोदी राम मंदिरात पोहोचले
पंतप्रधान नरेंद्र मोदी रामजन्मभूमी संकुलात पोहोचले आहेत.
उमा भारतीही मंदिर परिसरात पोहोचल्या
भाजप नेत्या उमा भारती आणि शाहनवाज हुसैन हेही राम मंदिराच्या परिसरात पोहोचले आहेत.
रामलललाला नवीन मंदिराच्या गर्भगृहात आणण्यात आले
कोण आहेत पुरोहित लक्ष्मीकांत दीक्षित? ; मंदिरात करणार रामललाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा
रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला लालकृष्ण अडवाणी उपस्थित राहणार नाही; कारण आले समोर
अयोध्येसह देशभरात राम धून
राहुल गांधी – मला मंदिरात जाऊ दिले जात नाही. मी मंदिरात जावे असे त्यांना वाटत नाही. ‘वरून’ आदेश आल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुझे मंदिर नहीं जाने दिया जा रहा है. ये नहीं चाहते कि मैं मंदिर जाऊं.
साफ है कि ‘ऊपर’ से आदेश आया है.
: @RahulGandhi जी pic.twitter.com/AcwtwAlydo
— Congress (@INCIndia) January 22, 2024
Ram Mandir Pran Pratistha Live: मोहन भागवत मंदिर परिसरात पोहचले
अमिताभ बच्चन अयोध्येला पोहोचले
राम चरण आणि चिरंजीवी अयोध्येत पोहोचले
मोदींनी आयुष्यात कधीच प्रभू श्रीरामाच्या तत्त्वांचं पालन केलेलं नाही
Modi is muscling into the Prana Prathishta Puja, when his PM status is a zero in the Puja, nor has he followed Bhagwan Ram in his personal life especially in his behaviour to his wife, nor he has acted as per Ram Rajya as PM during the last decade.
— Subramanian Swamy (@Swamy39) January 22, 2024
आज अटलजी असते, तर त्यांनी हेच म्हटलं असतं – भाजपाचं ट्वीट!
आज अटलजी होते तो यही कहते।
– @narendramodi जी#ShreeRam #RamRajya #AyodhyaRamMandir pic.twitter.com/5lq99Jo1KI— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) January 21, 2024
विकी कौशल व कतरिना कैफ अयोध्येला रवाना
#WATCH | Vicky Kaushal-Katrina Kaif leave from Mumbai for Ayodhya in Uttar Pradesh ahead of the pranpratishtha ceremony at the Ram Temple. pic.twitter.com/bu8myp5EL6
— ANI (@ANI) January 22, 2024
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणतात, “मी मोदीविरोधी नाही”
#WATCH | Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati says, “The truth is, with Narendra Modi becoming the Prime Minister, Hindus’ self-respect has awoken. This is not a small thing. We have said it several times publically, we are not anti-Modi but Modi’s admirers. We admire him… pic.twitter.com/pVWXxNhigQ
— ANI (@ANI) January 21, 2024
-हेमा मालिनी या कार्यक्रमाला निघाल्या
#WATCH | Uttar Pradesh: Actor and BJP MP Hema Malini leaves from a hotel in Ayodhya. pic.twitter.com/5Nm0sQ7Kwp
— ANI (@ANI) January 22, 2024
-कैलाश खेर म्हणाले- मला स्वर्गातून आमंत्रण मिळाल्यासारखे वाटते.
#WATCH | Ayodhya, Uttar Pradesh | On Ayodhya Ram Temple pranpratishtha ceremony, singer Kailash Kher says, “There is a great enthusiasm because it seems that we have received an invitation from the ‘Devalok’ and ‘parmatama’ himself has invited us. Today is such a holy day that… pic.twitter.com/hUQ0k0pmTQ
— ANI (@ANI) January 22, 2024
अयोध्ये रविवारी रात्री ड्रोन शो!
काळाराम मंदिरातील महाआरती ही देशात पुन्हा ‘रामराज्य’ आणण्यासाठी आहे. pic.twitter.com/YY78O1CQsq
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) January 21, 2024