Monday, May 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

पुणे: दिमाखदार मिरवणुकीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पांचे विसर्जन; “मयूरपंख” रथ ठरला आकर्षण

by प्रभात वृत्तसेवा
September 30, 2023 | 8:03 am
पुणे: दिमाखदार मिरवणुकीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पांचे विसर्जन; “मयूरपंख” रथ ठरला आकर्षण

* लक्ष-लक्ष डोळ्यांचे फिटले पारणे
* ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी केले रथाचे सारथ्य
* 132 वर्षांपूर्वीच्या रथाची परंपरा मंडळाने जपली
पुणे –
फुलांची आकर्षक सजावट…कोल्ड फायरची विद्युत रोषणाई…त्यात ढोल-ताशा पथकांचा निनाद…भाविकांची अलोट गर्दी… या भारलेल्या वातावरणात पारंपरिक अशा “मयूरपंख’ रथात विराजमान होऊन हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पांचे दिमाखदार मिरवणुकीने शुक्रवारी पहाटे सव्वासहा वाजता विसर्जन झाले.

प्रथा परंपरेनुसार गुरुवारी सकाळी मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्याला आणि मानाच्या पाच गणपतींना “श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून पुष्पहार अर्पण करून या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. 132 वर्षांपासून विसर्जन मिरवणुकीत असलेल्या रथाला आकर्षक असे मयूरपंख बसवून तो सजवण्यात आला होता. त्यावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

या “मयूरपंख’ रथात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची मूर्ती ठेवण्यात आली होती. शिवयोद्धा मर्दानी आखाड्याने शिवकालीन शस्त्रास्त्रांची प्रात्यक्षिके सादर केली. त्यानंतर समर्थ, रमणबाग आणि श्रीराम या तीन ढोलताशा पथकांचे वादन बेलबाग चौकात झाले. त्यामुळे बाबू गेनू मंडळ गेल्यानंतर तब्बल दीड तासानंतर 132 वर्षांपूर्वीच्या रथात विराजमान श्रीमंत भाऊ रंगारी मंडळाचा गणपती बेलबाग चौकात दाखल झाला.

ट्रस्टचे विश्‍वस्त आणि उत्सवप्रमुख पुनीत बालन यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर बाप्पा विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला. रात्री बारा वाजता टिळक पुतळ्यापासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. स्वत: बालन यांनी या रथाचे सारथ्य केले होते. बेलबाग चौकात रथ आल्यानंतर पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते बाप्पांची आरती झाली.

विसर्जन मिरवणुकीत या रथापुढे शिवाजीराजे मर्दानी पथकाकडून केल्या जाणाऱ्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. तर समर्थ, रमणबाग आणि श्रीराम पथक यांच्या ढोल पथकांच्या वादनाने मिरवणुकीचा उत्साह वाढवला. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी होणारी फुलांची उधळण, रथावर होणारी कोल्ड फायरची विद्युत आतषबाजी त्यामुळे ही मिरवणूक भक्तांच्या डोळांचे पारणे फेडणारी अशीच ठरली.

सकाळी सहा वाजता टिळक चौकात “मयूरपंख’ आल्यानंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या हस्ते बाप्पांची आरती झाली आणि बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ झाले. सकाळी सव्वासहा वाजता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे भक्‍तिभावाने भावपूर्ण विसर्जन करण्यात आले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही “श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’ च्या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक जल्लोषात आणि उत्साहात पार पडली. पोलीस प्रशासनाने लक्ष्मी रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीसाठी प्रवेश दिल्यानंतर आम्ही सहभागी झालो. कमीत कमी वेळेत ही मिरवणूक संपवण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यानुसार कमी वेळेत मिरवणूक संपवली. या उत्सवात सेवा दिलेले पोलीस, महापालिका अधिकारी, मंडळाचे पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते यांचे मनःपूर्वक आभार!

– पुनीत बालन, (विश्‍वस्त आणि उत्सवप्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट)

Join our WhatsApp Channel
Tags: 'Shrimant Bhausaheb Rangari'#ganeshotsav2023attractionChariotGaneshotsav 2023Ganpati Bappimmersionmagnificent processionPune news. "Mayurpankh"
SendShareTweetShare

Related Posts

Dhananjay Munde |
Top News

मारहाण झालेल्या शिवराज दिवटेची धनंजय मुंडेंनी घेतली भेट; म्हणाले “या घटनेत जाती-धर्माचा संबंध नाही”

May 19, 2025 | 8:16 am
“मी शब्दाचा पक्का आहे, पाडायचं म्हटलं तर पाडतोच”; अजित पवारांचा इंदापूरमध्ये जोरदार शब्दप्रहार
latest-news

तयारीला लागा…! सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येच निवडणुका होणार; अजित पवारांचं मोठं विधान

May 19, 2025 | 8:07 am
Pune Gramin : सेंट जोसेफ स्कूलचा सीबीएसई दहावी निकाल 100 टक्के: दोन विद्यार्थ्यांना 99% गुण
latest-news

Pune Gramin : सेंट जोसेफ स्कूलचा सीबीएसई दहावी निकाल 100 टक्के: दोन विद्यार्थ्यांना 99% गुण

May 19, 2025 | 7:34 am
Top News

शैक्षणिक : कोचिंग क्लास संस्कृती

May 19, 2025 | 6:45 am
भाडे थकवल्यामुळे ‘आप’च्या कार्यालयाला लागले कुलूप !
latest-news

दिल्ली वार्ता : ‘आप’वर नवं संकट!

May 19, 2025 | 6:15 am
अग्रलेख : कारवाई सुरूच
latest-news

अग्रलेख : अशिष्ट राजकारण

May 19, 2025 | 6:00 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

मारहाण झालेल्या शिवराज दिवटेची धनंजय मुंडेंनी घेतली भेट; म्हणाले “या घटनेत जाती-धर्माचा संबंध नाही”

तयारीला लागा…! सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येच निवडणुका होणार; अजित पवारांचं मोठं विधान

Pune : मागणीमुळे मासळी, चिकन, अंडी महागले; मटण दरात स्थिरता

Pimpri : भक्‍त निवास बुकींगच्‍या नावाखाली सव्‍वासात लाखांची फसवणूक

Pimpri : जिल्हा रुग्णालयात वीज संकट; रुग्णांची गैरसोय, उपचारात अडथळे

Pune : बाजारात आंब्यांना मागणी; मागणीअभावी लिंबू, डाळिंब, खरबूजचे दर उतरले

Pimpri : खासदार बारणे यांना संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान पुरस्कार जाहीर

Pimpri : पशुपालकांनी पशुसंवर्धन योजनांचा लाभ घ्यावा

Pune : पाकइतकाच चीनही भारताचा मोठा शत्रू

Pune : भाषेचे बोट सोडणे योग्य नाही

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!