Dainik Prabhat
Sunday, May 29, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

Pune | अवैधरीत्या गुटख्याची वाहतूक करणारा जेरबंद, 81 लाखांचा मुद्देमाल जप्त

by प्रभात वृत्तसेवा
January 23, 2022 | 7:23 pm
A A
Pune | अवैधरीत्या गुटख्याची वाहतूक करणारा जेरबंद, 81 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे – अवैधरीत्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्यास जेरबंद करुन 81 लाखांचा मुद्देमाल गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने जप्त केला आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 21 जानेवारी रोजी गुन्हे शाखा, युनिट-6, पुणे शहर कडील अधिकारी व अंमलदार गस्त करित होते. यावेळी त्यांना लोणी काळभोर हद्दीमधून सोलापूर रोडने एक आयशर ट्रक मोठया प्रमाणामध्ये अवैध गुटखा घेवून जाणार असल्याबाबत खबर मिळाली होती.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पथकाने सापळा रचून थेऊर फाटा चौक येथे आयशर ट्रक ताब्यात घेतला. ट्रक चालक प्रविण दुर्योधन जाधव (26,रा.मु.पो. गुरसाळे, ता.खटाव,जि.सातारा) याच्याकडे तपास करता त्याने ट्रक मध्ये प्रतिबंधीत अन्नपदार्थ गुटखा असल्याचे सांगितले. त्यानूसार अन्न सुरक्षा आधिकारी कोकणे यांच्या समक्ष आयशर ट्रकची तपासणी केली असता, त्यामध्ये गुटख्याच्या एकूण 58 गोण्या मिळून आल्या.

त्यामध्ये 56, 48,820 रु किंमतीचा किलो विमल गुटखा व वाहतूकीकरिता वापरलेला 24, 50,000 रु किंमतीचा आयशर ट्रक असा एकूण 80,98,820 रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा माल बाजारामध्ये दुप्पट किंमतीने विकला जात असल्याचे निदर्शसनास आले असून बाजारभावाने जप्त गुटखा मालाची किंमत करोडोमध्ये जात आहे. अन्न सुरक्षा आधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वर नमूद ट्रक चालकावर लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उप आयुक्त श्रीनिवास घाडगे, सहा.पोलीस आयुक्त, लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, गणेश माने, सहा.पोलीस निरीक्षक,नरेंद्र पाटील, पो.उप.नि.सुधीर टेंगले, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, नितीन मुंढे, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहिगुडे, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर व ज्योती काळे यांनी केली आहे.

Tags: arrestedIllegal GutkhapuneRs 81 lakhseizedsmuggler

शिफारस केलेल्या बातम्या

पुणे : पीएमपीचे पुण्यात “विस्टाडोम’ बसथांबे!
Top News

पुणे : पीएमपीचे पुण्यात “विस्टाडोम’ बसथांबे!

8 hours ago
कोर्टाने म्हटले – सहमतीने ठेवलेले संबंध बलात्कार होत नाही, आरोपीची निर्दोष मुक्तता
क्राईम

Pune : खून प्रकरण पाच वर्षांनी निकाली; सबळ पुराव्याअभावी दाम्पत्यासह तिघांची निर्दोष मुक्तता

19 hours ago
पुणे: प्रकरण मिटविण्यासाठी मागितली होती 10 लाखांची लाच; सहायक पोलीस निरीक्षक, नाईकास तीन वर्षे कारावास
क्राईम

पुणे: प्रकरण मिटविण्यासाठी मागितली होती 10 लाखांची लाच; सहायक पोलीस निरीक्षक, नाईकास तीन वर्षे कारावास

19 hours ago
Coronavirus | महाराष्ट्रातील आजची रुग्ण संख्या धडकी भरवणारी; 47,827 पाॅझिटिव्ह; 202 जणांचा मृत्यू
आरोग्य जागर

Corona New Variants: कोरोनाच्या B.A. 4, 5 व्हेरिएंट्सचा महाराष्ट्रात शिरकाव, पुण्यात आढळले रुग्ण; आरोग्य विभागाची माहिती

21 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

World Arms Exporting Country: जगभरातील शस्त्रास्त्र व्यापारात कोणत्या देशांचे आहे वर्चस्व? चीनची विश्वासार्हता घसरली, जाणून घ्या काय आहे भारताची स्थिती

विदर्भातील शेतकऱ्यांनी पाण्याचा योग्य पध्दतीने विनियोग करावा – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

IAS यशोगाथा: 10वी आणि 12वी मध्ये नापास होऊनही बनल्या आयएएस, जाणून घ्या पहिल्याच प्रयत्नात अंजू शर्माला कसे मिळाले यश

डॉक्टरांनी वर्षातील किमान एक पक्षमास देशकार्यासाठी द्यावा – राज्यपाल कोश्यारी

“मुस्लिम आक्रमकांनी मंदिरे पाडून मशिदी बांधल्या’; 100 वर्षांहून जुन्या मशिदींचा सर्वे करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी

शाश्वत विकासात पशुसंवर्धन विभागाची महत्त्वाची भूमिका- उपसभापती नीलम गोऱ्हे

‘त्रेतायुगात प्रभू रामाने रावणाचा अभिमान मोडला अन् कलियुगात शेतकऱ्यांनी भाजपचा अभिमान मोडला’ – अरविंद केजरीवाल

#IPL2022 #IPLFinal #GTvRR : गुजरात टायटन्स “रॉयल’ लढतीसाठी सज्ज; मोदी-शहा लावणार हजेरी?

आनंदवार्ता !अखेर मान्सून केरळमध्ये दाखल; हवामान विभागाने दिली माहिती

नीलम गोऱ्हेंचा राणा दाम्पत्यावर हल्लाबोल,‘कावळ्याच्या शापाने गायी मरत नसतात’

Most Popular Today

Tags: arrestedIllegal GutkhapuneRs 81 lakhseizedsmuggler

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!