Browsing Tag

seized

पुण्यात २ लाख ५३ हजाराचे भेसळयुक्त पनीर जप्त

पुणे : पुण्यात अन्न आणि औषधे प्रशासनाने अडीच लाख रुपयांचे 1 हजार 410 किलो भेसळयुक्त पनीर जप्त केले आहे. बेकायदेशीरपणे विक्री करीत असताना पुणे गुन्हे शाखेने हि कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हवालदार गणेश साळुंके यांना पर्वती…
Read More...

कोल्हापूर शहरात चोरट्यांचा धुमाकूळ; ३० मोबाईल जप्त

कोल्हापूर :  शहर आणि उपनगरात गेल्या सहा महिन्यापासून मोबाईल स्नॅचिंगचा धुमाकूळ घालणाऱ्या दोघा चोरट्यांकडून ३० मोबाईल, दोन दूचाकी असा सुमारे साडेचार लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्यांचेकडून जिल्ह्यातील सहा जबरी चोरीचे गुन्हे…
Read More...

नागपुरात सहाशे तळीरामांची वाहने जप्त

नागपूर : वारंवार मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या आणि वाहतूक पोलिसांच्या कारवाईलाही दाद न देणाऱ्या तळीरामांना नागपूर पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. या आधीही ड्रंक ऍन्ड ड्राइव्हच्या कारवाईला सामोरे गेलेले आणि मंगळवारी (31 डिसेंबर) रात्री…
Read More...

ईडीकडून माध्यम समुहाची 127 कोटींची मालमत्ता जप्त

नवी दिल्ली : बॅंक गैरव्यवहारप्रकरणाच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणाच्या तपासाशी संबंधित एका माध्यम समुहाची तब्बल 127 कोटी रुपयांची मालमत्ता सक्‍त वसुली संचलनालयाने जप्त केली आहे. हे प्रकरण पिक्‍सन समूहाशी संबंधित आहे. पिक्‍सियन मिडीया प्रा. लि.,…
Read More...

दीड कोटीचा मद्यसाठा जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभाग : विदेशी दारूच्या दोन हजार बॉक्‍ससह ट्रेलर ताब्यात नाताळ, "थर्टी फर्स्ट'च्या पार्श्‍वभूमीवर मोठी कारवाई कामशेत - नाताळ आणि थर्टी "फर्स्ट'च्या पार्श्‍वभूमीवर मोठ्या प्रमाणावर परराज्यातील विदेशी दारूची…
Read More...

#व्हिडिओ: खेड सेझमध्ये उत्खननामुळे भूस्खलनाचा धोका

ग्रामविकास प्रतिष्ठानचा आरोप : न्यायालयात याचिका दाखल करणार पाबळ/दावडी - खेड तालुक्‍यातील एसईझेड प्रकल्पात होत असलेल्या बेकायदेशीर उत्खननामुळे भूस्खलना धोका वाढला आहे. याबाबत मंत्री, जिल्हाधिकारी, संबंधित खात्याचे अधिकारी यांचेकडे रीतसर…
Read More...

शहापूरजवळ वीस लाखांचा गुटखा जप्त

तालुका पोलिसांची कारवाई; गोदामात पोहोचण्याआधीच कारवाई सातारा - कर्नाटकातून आलेला सुमारे वीस लाख रुपयांचा गुटखा साताता तालुका पोलिसांनी जप्त केला. गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो जप्त करून पोलिसांनी राहुल वामन माने (रा. शहापूर, ता. सातारा)…
Read More...

3 लाख 26 हजार रुपायांची गोवा बनावटीची दारु जप्त

उत्पादन शुल्क विभागाचा छापा कोल्हापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने चंदगड तालुक्यातील हेरे येथे अवैधरित्या विक्री करण्यासाठी आणलेल्या मद्य साठ्यावर रविवारी छापा घातला असून. या छाप्यात 3 लाख 26 हजार 640 रुपयांची गोवा…
Read More...

पुण्यात ८० लाखांचे ४ हस्तीदंत जप्त, एकाला अटक

पुणे - ८० लाख रूपये किमतीचे 4 हस्तीदंत एका व्यक्तीकडून ताब्यात घेण्यात आले आहे. शनिवारी पुणे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्याकडून हस्तीदंत जप्त करण्यात आले आहेत. भीमा बोगरिया मुदावत(वय ५०) असे त्या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा…
Read More...

स्विर्त्झलॅन्ड सरकारची नीरव मोदीवर मोठी कारवाई; चार बँक खाती जप्त

नवी दिल्ली - भारताचे अब्जावधी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात पळालेला नीरव मोदीवर स्विर्त्झलॅन्ड सरकारने मोठी कारवाई केली आहे. सरकारने चार बँक खाते जप्त केली आहेत. सरकारच्या या कारवाईनंतर नीरव मोदीला जवळपास ६ मिलियन डॉलरवर पाणी सोडावे लागणार…
Read More...