पुणे – तुरडाळ, हरभराडाळ, हुलगाच्या भावात वाढ झाली आहे. हंगामाचा कालावधी असूनही यंदा तुरीचे उत्पादन कमी झाल्यामुळे तुरडाळीचे भाव सातत्याने वाढत आहेत. गेल्या आठवडयातही तुरडाळीच्या भावात क्विंटलमागे आणखी 200 ते 300 रुपयांनी वाढ झाली. होळीच्या सणानिमित्त हरभराडाळीस मागणी वाढल्याने भावात क्विंटलमागे 100 रपयांनी वाढ झाली. नवीन हंगाम सुरु झाल्यनंतर मध्यंतरी हुलग्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. मात्र अलिकडेच तुटवडा निर्माण होऊन भावात मोठया प्रमाणात वाढ झाली. गेल्या काही दिवसातच हुलगा भावात क्विंटलमागे 800 ते 1000 रुपयांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले.
गहू, ज्वारीचा नवीन हंगाम सुरू झालेला आहे. आवक वाढत असल्यामुळे भावात क्विंटलमागे आणखी दोनशे रुपयांनी घट झाली. मिलबर गव्हाच्या भावात मात्र क्विंटलमागे तीनशे ते चारशे रुपयांनी घसरण झाली. यामुळे आटा, रवा आणि मैद्याचे भाव 50 किलोमागे 75 ते 100 रुपयांनी कमी झाले. मात्र मागणी वाढल्यामुळे तुरडाळ आणि हरभराडाळीच्या भावात क्विंटलमागे 100 ते 200 रुपयांनी वाढ झाली. तर साबुदाण्याच्या भावात क्विंटलमागे 500 रुपयांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले.
साखर, गुळ स्थिर
मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे गेल्या आठवडयात साखरेचे दर स्थिर होते. गुळाची आवक नियमितपणे होत आहे. महाशिवरात्रीमुळे गुळास मागणी बरी होती. मात्र भावात फारसा बदल आढळला नाही.
साखर (प्रतिक्विंटल) 3475-3525 रु.
खाद्यतेले (15 किलो/लिटर) :
शेंगदाणा तेल2700-2800
रिफाईंड तेल2475-3325
सरकी तेल1750-2100
सोयाबीन तेल1800-2000
पामतेल1450-1700
सूर्यफूल रिफाईंड तेल1800-2000
वनस्पती तूप1400-1875
खोबरेल तेल2250 रु.
तांदूळ :
गुजरात उकडा3200-3500
मसुरी3000-3300
सोनामसूरी4000-4400
एच.एम.टी. कोलम4500-5000
लचकारी कोलम5500-6000
चिन्नोर4500-5000
1121-10000-11000
आंबेमोहोर (सुवासिक)7000-8000
बासमती अखंड11500-12000
बासमती दुबार8500-9000
बासमती तिबार9500-10000
बासमती मोगरा4500-5000
बासमती कणी3200-3500, 1509-8000-8500
इंद्रायणी4500-5000 रु.
गहू :
सौरराष्ट्र लोकवन नं. 1.3800
सौरराष्ट्र लोकवन नं. 2.3300-3600
एम. पी. लोकवन3200-3400
सिहोर नं. 1.5000-5200
सिहोर नं. 2.4200-4500
सिहोरी3400-3600
मिलबर2500-2600रु.
ज्वारी :
गावरान नं.1.5300-5500
गावरान नं.2.4700-5000
नं.3.430-4500
दूरी3500-4000 रु.
बाजरी :
महिको3200-3800
गावरान3200-3500
हायब्रीड3000-3200 रु.
गूळ :
गूळ एक्स्ट्रा3700-3900
गूळ नं.1.3500-3650
गूळ नं.2.3350-3450
गूळ नं.3.3150-3300
गूळ नं. 43000-3100
बॉक्स पॅकिंग3400-4600 रु.
डाळी :
तूरडाळ9500-11400
हरभराडाळ5900-6100
मूगडाळ9500-9800
मसूरडाळ7300-7400
मटकीडाळ9900-10000
उडीदडाळ9000-10200 रु.
कडधान्ये :
हरभरा5400-5500
हुलगा7500-8000
चवळी7500-8500
मसूर6600-6700
मूग8800-9000
मटकी गावरान10500-11500
मटकी पॉलिश7500-8000
मटकी गुजरात8000
मटकी राजस्थान8000
मटकी सेलम13000-13500
वाटाणा हिरवा 5800-6000
वाटाणा पांढरा6500-6600
काबुली चणा12000-15000 रु.
साबुदाणा :
साबुदाणा नं.1.6500
साबुदाणा नं.2.6200
साबुदाणा नं.36000 रु.
वरई भगर11000-12000
सावा भगर10000-11000
गोटा खोबरे1300-1600 रु.
शेंगदाणा :
जाडा12500-13000
स्पॅनिश12500
घुंगरु11500
टीजे10700-10800 रु.
धने :
गावरान12000-13000
इंदूर14000-17000 रु.
मका :
लाल2675-2725
पिवळा2650-2700
पांढरा3000-3200 रु.
पोहे :
मध्य प्रदेश4000-4400
पेण4000-4300
मध्यम पोहा3800-4300
दगडी पोहा3800-4400
पातळ पोहा4400-5200
सुपर पोहा4400-4700
भाजका पोहा600-650
मका पोहा625-675
भाजके डाळे2800-3200, मुरमुरा (9 किलोस) 475-525
भडंग650-775
घोटी450-475
सुरती475-500 रु.
रवा, मैदा, आटा : (50 किलोचा भाव)
आटा1700-1775
रवा1700-1775
मैदा1700-1775
बेसन : (50 किलोस) 3300-3600 रु.
मीठ : मीठ खडे (50 किलोस) 260, मीठ दळलेले (50 किलोस) 260 रु.
मिरची :
काश्मीरी ढब्बी45000-47000
ब्याडगी35000-37000
लवंगी तेजा23000-25000
गुंटूर25000-27000
खुडवा गंटूर5500-6000
खुडवा ब्याडगी4000- 4500 रु.
नारळ : (शेकडयाचा भाव):
नवा नारळ पॅकिंग1350-1400
मद्रास2500-2600
पालकोल जुना1500-1550
सापसोल2000-2700 रु.