Dainik Prabhat
Sunday, October 1, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Pune : मावळ तालुक्‍यातील 692 सातबारा उताऱ्यांमध्ये त्रुटी

आतापर्यंत 247 चुकीच्या सातबारांची केली दुरुस्ती

by प्रभात वृत्तसेवा
May 24, 2022 | 10:38 am
A A
सात-बारा उतारा आजपासून नव्या स्वरूपात

वडगाव मावळ (किशोर ढोरे)- सातबारा उताऱ्यांचे डिजिटलायझेशन झाल्यानंतर मावळतील 692 सातबारा उताऱ्यावरील नावे व क्षेत्र चुकीचे आल्याच्या तक्रारी मावळ तहसीलदार कार्यालयाकडे प्राप्त झाल्या होत्या. नागरिकांनी केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने मावळ तहसीलदार यांनी संबंधितांच्या तक्रारींवर सुनावणी घेऊन आतापर्यंत 247 सातबारा उताऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. तर उर्वरित 445 सातबारा उताऱ्यांच्या दुरुस्तीचे काम तहसीलदार यांच्याकडून सुनावणी घेऊन करण्यात येत आहे.

हस्तलिखित सातबारा उताऱ्यावरील क्षेत्र आणि डिजिटल सातबारा उताऱ्यावरील क्षेत्र यातील तफावत त्याचबरोबर सातबारा उताऱ्यावरील नावांमध्ये चुका अशा अनेक त्रुटी सातबारा उताऱ्यांमध्ये आढळून येत आहेत. त्यामुळे डिजिटल सातबारा उतारा मधील तलाठ्यांच्या चुकांचा नाहक त्रास होणे सर्वसामान्य शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

या चुकांची दुरुस्ती करण्यासाठी शेतकऱ्यांना तहसील कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागत आहेत. याआधी सातबारा उताऱ्यातील चुका दुरुस्तीचे अधिकार तलाठ्यांना होते; परंतु आता ते तहसीलदारांकडे आले आहेत. सातबारा बिनचूक व्हावेत, हे तपासण्याची जबाबदारी नायब तहसीलदार आणि तहसीलदार यांच्यावर सोपवण्यात आली होती. तहसीलदारांना मात्र शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यात असलेल्या त्रुटी दुरुस्ती करण्यात स्वारस्य नसल्याचे दिसून येते. कारण गेल्या दोन-तीन वर्षांपासून सातबारा डिजिटल होऊनही त्यामध्ये अद्यापही मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याने विशेषत: शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतकरी तहसील कार्यालयात तहसीलदारांकडे सातबारा दुरुस्तीबाबत तक्रारी घेऊन गेल्यानंतर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून देखील शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याचेदेखील दिसून येत आहे.

सातबारा उतारे डिजिटल करतेवेळी ऑनलाइन माहिती भरताना तसेच पूर्वीच्या काही हस्त लिखित सातबारा उताऱ्यांमध्ये देखील चुका असल्याने या त्रुटी आढळून येत आहेत. या संदर्भात संबंधितांनी केलेल्या तक्रारींवर सुनावणी घेऊन सातबारा उतारे दुरूस्ती करण्याचे काम सुरू आहे. – मधुसुदन बर्गे, तहसीलदार, वडगाव मावळ

Tags: mavalpunesatbaraWadgaon
Previous Post

Pune : गणेशनगर येथे दूषित पाणीपुरवठा

Next Post

कुशी’च्या सेटवर सामंथा-विजय देवरकोंडासोबत घडला अपघात, कार खोल पाण्यात पडली अन्…

शिफारस केलेल्या बातम्या

‘इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 3’च्या ट्रॉफीवर पुण्याच्या समर्पणने कोरले नाव
टेलिव्हिजन

‘इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 3’च्या ट्रॉफीवर पुण्याच्या समर्पणने कोरले नाव

1 hour ago
पुण्यातील राजकीय नेत्यांचा ‘का रे दुरावा…’ एकत्र आले; पण संवाद न साधताच निघून गेले
पुणे

पुण्यातील राजकीय नेत्यांचा ‘का रे दुरावा…’ एकत्र आले; पण संवाद न साधताच निघून गेले

4 hours ago
PUNE : महापालिकेच्या शिष्यवृत्तीला मुहूर्त सापडला; ‘या’ तारखेपासून भरता येणार अर्ज
पुणे

PUNE : महापालिकेच्या शिष्यवृत्तीला मुहूर्त सापडला; ‘या’ तारखेपासून भरता येणार अर्ज

4 hours ago
‘कारवाई तातडीने थांबवा, नाही तर आत्महत्याच करेन’; अनधिकृत बांधकाम मालकांच्या धमक्‍यांनी अधिकारी धास्तावले
पुणे

‘कारवाई तातडीने थांबवा, नाही तर आत्महत्याच करेन’; अनधिकृत बांधकाम मालकांच्या धमक्‍यांनी अधिकारी धास्तावले

6 hours ago
Next Post
कुशी’च्या सेटवर सामंथा-विजय देवरकोंडासोबत घडला अपघात, कार खोल पाण्यात पडली अन्…

कुशी'च्या सेटवर सामंथा-विजय देवरकोंडासोबत घडला अपघात, कार खोल पाण्यात पडली अन्...

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Swachh Bharat : पंतप्रधानांनी स्वच्छता अभियानांतर्गत केले श्रमदान ; ’75 दिवसांचे हार्ड चॅलेंज’ पूर्ण करणाऱ्या अंकित बैयनपुरियासोबत केली स्वच्छता

अफगाणिस्तानकडून भारतातला दूतावास बंद ; निवेदन प्रसिद्ध करून दिले कारण

महागाईचा झटका! एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ

पुण्यातील राजकीय नेत्यांचा ‘का रे दुरावा…’ एकत्र आले; पण संवाद न साधताच निघून गेले

PUNE : महापालिकेच्या शिष्यवृत्तीला मुहूर्त सापडला; ‘या’ तारखेपासून भरता येणार अर्ज

ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट..! तरुण शेतकरी ऑडीतून जातोय भाजी विकायला; रस्त्यावर ताडपत्री हातरून विकतोय भाजी; व्हिडिओ व्हायरल

लोकशाही बळकट करण्यासाठी राष्ट्रीय विधायक संमेलन

मिरवणुकीत चोरट्यांची हातसफाई; गणेशोत्सवात मोबाइल चोरीच्या 1,100 तक्रारी

पाणलोट परिसरात मुसळधार पाऊस; खडकवासला धरणातून विसर्ग सुरू

‘कारवाई तातडीने थांबवा, नाही तर आत्महत्याच करेन’; अनधिकृत बांधकाम मालकांच्या धमक्‍यांनी अधिकारी धास्तावले

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: mavalpunesatbaraWadgaon

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही