Dainik Prabhat
Tuesday, May 30, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पुणे जिल्हा

पुणे जिल्हा : एक धाव महाराष्ट्रातील महापुरुषांना समर्पित

by प्रभात वृत्तसेवा
May 24, 2023 | 8:47 am
A A
पुणे जिल्हा : एक धाव महाराष्ट्रातील महापुरुषांना समर्पित

फुलगावात सैनिकी शाळेत “रन फॉर एज्युकेशन मॅरेथॉन’
वाघोली – फुलगाव (ता. हवेली) येथे लोकसेवा प्रतिष्ठान संचालित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत “रन फॉर एज्युकेशन’ मॅरेथॉन स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी धाव घेत ही स्पर्धा महाराष्ट्रातील महापुरुषांना समर्पित केली.

सकाळी सहा वाजता सुरु झालेल्या स्पर्धेत आठ ते सोळा वर्ष वयोगटातील मुले-मुली, 12 वर्षाखालील ओपनर्स, 14 वर्षाखालील बिगिनर्स व 16 वर्षाखालील चॅलेजर्स अशा तीन गटांत मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.

त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पालकही उपस्थित होते. सर्व सहभागींना टी शर्ट व मेडल्सही देण्यात आली. विजेत्या स्पर्धकांना सायकल्स व इतर आकर्षक बक्षीसेही माजी मंत्री विजय शिवतारे व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.

यावेळी लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक, माजी आमदार दीपक पायगुडे, बॉक्‍सिंग चॅम्पियन अनुज कुमार, भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप भोंडवे, उद्योजक संपत गाडे, माजी सरपंच सुनील वागस्कर, राहुल वागस्कर, किरण खुळे, ज्ञानेश्‍वर शिवले, संजय लोणकर, गोदावरी बॅंकेचे आशिष तायडे, अजय पाटील, साई चकोर, पंडीत, हेमंत कंटाळे, मुख्याध्यापक आबासाहेब जाधव, रामदास आव्हाळे, मंगेश जगताप, पांडुरंग जगताप, प्रल्हाद गवळी उपस्थित होते.

यावेळी माजी मंत्री शिवतारे यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धा संयोजनासाठी लोकसेवा प्रतिष्ठानचे संचालक प्रा. नरहरी पाटील, सैनिकी शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर, प्रशासकीय अधिकारी पांडुरंग जगताप, उपप्राचार्य विकास तिरखुंडे, शरद मंडलिक, तुषार वाघमारे, भारत पवार, स्वप्निल कावळे आदींनी परिश्रम घेतले.

स्पर्धेतील मानकरी
मॅरेथॉन स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे : मुलांचा 16 वर्षाखालील गट (3 किमी)- प्रिन्स चव्हाण (प्रथम), सचिन पवार (द्वितीय), अवनीश मुळे (तृतीय), मुलींचा 16 वर्षाखालील गट (3 किमी)- मानसी यादव (प्रथम), अर्शिया पवार (द्वितीय), तर दक्षा नहार (तृतीय) मुलांचा 14 वर्षाखालील गट (2 किमी) : अद्वैत जाधव (प्रथम), मोहम्मद शेख (द्वितीय), चंद्रकांत उबाळे (तृतीय) मुलींचा 14 वर्षाखालील गट (2 किमी) : अदिती हरगुडे (प्रथम), श्रद्धा निकम (द्वितीय), नेत्रा मच्चा (तृतीय) मुलांचा 12 वर्षाखालील गट (1 किमी) : प्रतिक आव्हाळे (प्रथम), अथर्व बोबडे (द्वितीय), अर्णव पवार (तृतीय) मुलींचा 12 वर्षाखालील गट (1 किमी) : अधिरा पवार (प्रथम), दिशाली नहार (द्वितीय), भक्‍ती निकम (तृतीय).

Tags: greatmen of MaharashtraOne run dedicatedPune District

शिफारस केलेल्या बातम्या

पुणे जिल्हा : पालखी मार्गावर पुन्हा अपघात
पुणे जिल्हा

पुणे जिल्हा : पालखी मार्गावर पुन्हा अपघात

17 hours ago
पुणे जिल्हा : प्रशासकीय पदे रिक्‍त अन्‌ प्रभारीही येईना
पुणे जिल्हा

पुणे जिल्हा : प्रशासकीय पदे रिक्‍त अन्‌ प्रभारीही येईना

17 hours ago
पुणे जिल्हा : चास कमानला जमिनी देऊनही पाण्यापासून वंचित
पुणे जिल्हा

पुणे जिल्हा : चास कमानला जमिनी देऊनही पाण्यापासून वंचित

17 hours ago
अंजिराच्या बागेतून साधली प्रगती : वेळू येथे 30 हेक्‍टरमध्ये केला यशस्वी प्रयोग
Uncategorized

अंजिराच्या बागेतून साधली प्रगती : वेळू येथे 30 हेक्‍टरमध्ये केला यशस्वी प्रयोग

3 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

CSK vs GT IPL 2023 Final Live : डकवर्थ लुईसच्या नियमानुसार 15 षटकांचा होणार सामना; रात्री 12.10 ला होणार सुरूवात…

Manipur : पुन्हा एकदा हिंसाचार, 5 जणांचा मृत्यू; गृहमंत्री शाह 4 दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर…

भाजप सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी – चिदंबरम

Pakistan : अर्थमंत्री इशाक दर यांची भूमिका, म्हणाले “इम्रान खान यांनी देशाची माफी मागितली तरच…”

Typhoon Mawar : फिलिपाईन्समध्ये मवार वादळाचा धोका, हजारो नागरिकांना…

Lok Sabha Elections 2024 : पंजाबमध्ये अकाली दल-भाजपची होणार युती?

MPSCला फसवणं पडलं महागात; दोन नायब तहसीलदारांवर मोठी कारवाई, कायमस्वरूपी घरी बसावं लागणार?

IPL Final 2023 GT vs CSK Live : सुदर्शनची वादळी फलंदाजी! गुजरातचे CSK समोर भलंमोठं लक्ष्य..

Samruddhi Mahamarg Accident : पुन्हा अपघात! दुभाजकाला धडकून कारला आग, होरपळून दोघं जागीच ठार

महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांची संख्या 82 वर पोहोचण्याची शक्‍यता

Web Stories

“हीच परिस्थिती पवार साहेबांची राजकारणात सुद्धा आली “
“हीच परिस्थिती पवार साहेबांची राजकारणात सुद्धा आली “
आजचे भविष्य
आजचे भविष्य
‘वॉर 2’ मध्ये ज्युनियर एनटीआर  एंट्री कन्फर्म
‘वॉर 2’ मध्ये ज्युनियर एनटीआर एंट्री कन्फर्म
रूपगंध
रूपगंध
केळीची पाने उकळून पिण्याचे फायदे
केळीची पाने उकळून पिण्याचे फायदे

Most Popular Today

Tags: greatmen of MaharashtraOne run dedicatedPune District

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
where to buy viagra buy generic 100mg viagra online
buy amoxicillin online can you buy amoxicillin over the counter
buy ivermectin online buy ivermectin for humans
viagra before and after photos how long does viagra last
buy viagra online where can i buy viagra

Add New Playlist

error: Content is protected !!
“हीच परिस्थिती पवार साहेबांची राजकारणात सुद्धा आली “ आजचे भविष्य ‘वॉर 2’ मध्ये ज्युनियर एनटीआर एंट्री कन्फर्म रूपगंध केळीची पाने उकळून पिण्याचे फायदे