मुंबई : प्रधानमंत्र्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी श्री गणरायाचे दर्शन घेतले.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री @mieknathshinde यांची सदिच्छा भेट घेतली.यावेळी श्री.डोवाल यांनी गणरायाचे दर्शन घेतले. मुख्यमंत्र्यांनी श्री.डोवाल यांचे पुष्पगुच्छ आणि गणेश मूर्ती देऊन स्वागत केले. त्यांनी यावेळी विविध विषयांवर चर्चा केली. pic.twitter.com/ZKuXUGSzIY
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 3, 2022
मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी गणेश मूर्ती आणि पुष्पगुच्छ देऊन डोवाल यांचे स्वागत केले. याभेटी दरम्यान उभयतांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली.
National Security Advisor to the Prime Minister of India Shri Ajit Kumar Doval jee called on at Raj Bhavan Mumbai today morning. This was a courtesy call. pic.twitter.com/J0XnxuF77K
— Bhagat Singh Koshyari (@BSKoshyari) September 3, 2022
तसेच अजित कुमार डोवल यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची देखील मुंबईतील राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.