पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यनगरीत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून मोदींचे स्वागत करण्यात आले आहे.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते.
पुण्यातील कृषी विद्यालयाच्या हेलिपॅडवर स्वागत केलं आहे. अखेर मोदींचा पुणे दौरा सुरु झाला आहे.