राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून आदेशावर स्वाक्षरी
मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केल्यानंतर राज्यपालांनी तसं पत्रंच केंद्रीय गृहमंत्रालयाला दिलं आहे. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाने या शिफारसीला मंजुरी दिली आहे.
त्यामुळे आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. कोविंद यांच्याकडून आदेशावर स्वाक्षरी करण्यात आली आहे.
President’s Rule imposed in the state of #Maharashtra, after the approval of President Ram Nath Kovind. pic.twitter.com/tR3qW4xYbR
— ANI (@ANI) November 12, 2019
Ministry of Home Affairs (MHA) Spokesperson: #Maharashtra Governor was of the view that it has been 15 days since the conclusion of electoral process and none of the political parties are in the position to form a govt in the state; President’s Rule is a better option. pic.twitter.com/dkgySHo3oE
— ANI (@ANI) November 12, 2019