मुंबई -अभिनेत्री मृण्मयी देशपांडे छोट्या पडद्यावरील मालिकेतून अभिनयात पदार्पण केले. तिने आपल्या वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकली आहे. सोशलवर ती नेहमीच सक्रिय असून नुकतेच तिने काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत तिचा बोल्ड अंदाज चाहत्यांना पहायला मिळाला. तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव पहायला मिळतो आहे.
View this post on Instagram
या पोस्टमधील फोटोत तिने कूल फ्लॉवर प्रिंट असलेला क्रॉप टॉप घातलेला असुन व्हाइट रंगाची पॅण्ट घातली आहे. या फोटोत तिचा बोल्ड अंदाज पहायला मिळतो आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी कलाविश्वात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे आता ती महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री झाली आहे.
View this post on Instagram
मृण्मयी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती आपल्या फॅन्ससोबत फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. नुकतंच तिने आपल्या इंस्टाग्रावर काही फोटो शेअर केले असून, त्यात मृण्मयीचा सोज्वळ अंदाज दिसून येत आहे. तिचं हे घायाळ करणारं सौंदर्य पाहून फॅन्स तिच्या प्रेमातच पडले आहेत.
View this post on Instagram
मृण्मयी च्या एकसे बढकर एक फोटोंना सोशल मीडियावर सर्वाधिक पसंती मिळत असून, फॅन्सनी तर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.