अजित पवारांच्या भ्रष्टाचाराचा पराभाव – श्रीरंग बारणे

मावळमधून शिवसेनेचे श्रीरंग बारणे विजयी झाले असून त्यांनी राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांचा केला २ लाख मतांनी पराभव केला आहे. आज सुरवाती पासूनच बारणे आघाडीवर होते. दरम्यान, श्रीरंग बारणे यांनी निवडणून आल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मावळच्या जनतेनं अजित पवारांच्या भ्रष्टाचाराचा पराभाव केला असल्याचे बारणे म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here