काँग्रेसला धक्का! अशोक चव्हाण पराभूत; प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा विजय

अधिक चव्हाण यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसला धक्का बसला असून, माजी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे पराभूत झाले आहेत. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांना धूळ चारत विजय मिळवला आहे.

महाराष्ट्रात भाजप-शिवसेना यंदाही बाजी मारणार असल्याचे संकेत दिसत आहते. संपूर्ण मतमोजणी नंतर हे स्पष्ट होईल.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×