ऑनलाइन याचिका मोहिमेद्वारे दोषींना शिक्षा करण्याची मागणी
पुणे – केरळमध्ये एका गर्भवती हत्तीणीला फटाके असलेले अननस खायला घातल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेबाबत देशभरातून संताप व्यक्त होत आहे. अनेक नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनेबाबत रोष व्यक्त केला. तसेच, वनविभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा करावी, यासाठी ऑनलाइन याचिका करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. यात पुण्यातूनही अनेक नागरिकांनी सहभाग नोंदविला.
S O R R Y 😔☹🙁#keralaelephant #Kerala pic.twitter.com/PO15s4SX5R
— Fukkard (@Fukkard) June 3, 2020
A pregnant elephant wandered into a village in Kerala in search of food. What do we humans do?? – we feed her pineapples stuffed with crackers. She died a painful death standing in the river trying to ease the burns in her mouth and tongue. Humans are so cruel. PERIOD #kerala pic.twitter.com/fH0BLxc6ig
— Harish Katta (@harishkatta12) June 3, 2020
Saying final good-byes are the toughest.
Elephant, which was brought to rescue the pregnant elephant from the river, saying final good-byes to a friend.
This elephant shows, Animals are more humane than the humans. #Elephant #KeralaElephant #Kerala pic.twitter.com/c6sBByOsyw
— Saral Patel (@SaralPatel) June 4, 2020
Shameful act in Kerala 😠😠
When will they start treating animals well??
Some years ago they did same with cow in middle of the road!!
N now they killed elephant with firecrackers!
Seriously??
Is this land of God?#RIPHumanity#ElephantDeath#keralaelephant #Kerala pic.twitter.com/We1I7Wf8Qj
— Rits 🦋 (Suhana) 🇮🇳 (@SuhanaSiEkLadki) June 3, 2020
केरळमधील अट्टप्पडी येथे एक हत्तीणी मृतावस्थेत असल्याची माहिती स्थानिक वनाधिकाऱ्यांना मिळाली. वनविभागाद्वारे या हत्तीणीचे शवविच्छेदन केल्यानंतर ती गर्भवती असल्याचे कळले. तसेच, तिचा मृत्यू फटाका असलेले अननस खाल्याने तोंडाला गंभीर जखम झाल्यामुळे झाल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. मात्र, हत्तीणीला हे अननस नेमके कोणी खायला दिले याबाबत अद्याप माहिती नसल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, या हत्तीणीच्या मृत्यूबाबत सविस्तर तपासाचे आदेश देण्यात आले असून, दोषी व्यक्तीला शिकारीच्या आरोपाखाली शिक्षा देणार असल्याचे केरळ येथील वनविभागातर्फे सांगण्यात आले.
100% ILLITERATE PEOPLE OF KERALA.
100% ILLITERATE PEOPLE OF KERALA