Dainik Prabhat
Wednesday, March 22, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

रांजणगावातील उद्योग सुरू करण्यास विरोध

by प्रभात वृत्तसेवा
April 21, 2020 | 10:17 am
A A

शिरूर (प्रतिनिधी) – रांजणगाव औद्योगिक वसाहत सुरू करू नये, अशी मागणी आता स्थानिकांमधून होत आहे. औद्योगिक वसाहत सुरू झाली तर तेथे काम करणारी लोक कंपनी व्यवस्थापनाने त्या लोकांची राहण्याची, खाण्याची व झोपण्याची व्यवस्था कंपनीतच करावी अशीही मागणी होत आहे.

शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये अडीचशे ते तीनशे कंपन्या असून याठिकाणी हजारो कामगार काम करत आहे. हे कामगार नगर जिल्हा, पुणे जिल्हा, पुणे शहर, शिरूर तालुका, शिरूर शहर, पुणे जिल्ह्यातील अनेक गावातून मोठ्या प्रमाणात कामासाठी रोज ये-जा करीत असतात. सध्या करोना व्हायरस संसर्ग महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात होत असून त्यात पुणे व नगर हे दोन्ही जिल्हे रेडझोनमध्ये आहेत. त्यात या भागातून कामगार औद्योगिक वसाहतीत येत असतील तर त्यामुळे करोना व्हायरस पसरण्याची भीती मोठ्या प्रमाणात आहे. केवळ उद्योग सुरू करून चालणार नसून या माध्यमातून येणारे कामगार यांच्यामार्फत जर करोनाव्हायरस या भागात पसरला तर याला जबाबदार कोण? त्यासाठी प्रशासनाने स्थानिक ग्रामपंचायतीने यामध्ये लक्ष घालून या औद्योगिक वसाहती सुरू होणार नाही यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

औद्योगिक वसाहत सुरू झाली तर या परिसरात असणाऱ्या ग्रामपंचायती या येथील कामगारांना आपल्या गावांमध्ये येऊ देणार नाही व बाहेरच्या बसेसही येऊ देणार नाहीत. कंपनी व्यवस्थापनाने आपल्या कंपन्यांचे प्रॉडक्शन सुरू करायचे असेल तर या ठिकाणी येणारे कामगार यांच्या राहण्याची, जेवणाची व झोपण्याची व्यवस्था कंपनीतच करावी अशी मागणी या परिसरातून होत आहे.

रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील कंपनीत सुरू करण्यास आमची हरकत नाही; परंतु या कंपनीतून येणारे विविध शहरांतील कामगार यांच्यामुळे या भागात करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी भीती रांजणगाव व परिसरातील गावकऱ्यांना आहे. तरीदेखील कंपन्या सुरू करायच्या असतील तर कंपनी व्यवस्थापनांनी कंपनीत काम करणाऱ्या कामगारांच्या राहण्याची व जेवणाची सुविधा कंपनीतच करावी.

-सर्जेराव खेडकर, सरपंच रांजणगाव गणपती

Tags: OpposedPune DistrictRangangaonstart industry

शिफारस केलेल्या बातम्या

पुणे जिल्हा: आंबेगाव तालुक्यात गारांचा पाऊस, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान
पुणे जिल्हा

पुणे जिल्हा: आंबेगाव तालुक्यात गारांचा पाऊस, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

4 days ago
“बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री यांना राज्यात ‘नो एन्ट्री’?”; नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
Top News

“बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री यांना राज्यात ‘नो एन्ट्री’?”; नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र

5 days ago
शिरूरमध्ये पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या
पुणे जिल्हा

शिरूरमध्ये पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या

6 days ago
शासकीय कर्मचारी मंगळवारपासून संपावर; या आहेत प्रमुख मागण्या
पुणे जिल्हा

शासकीय कर्मचारी मंगळवारपासून संपावर; या आहेत प्रमुख मागण्या

1 week ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

चिंताजनक ! काळजी घ्या.. कोविड रुग्णांचा आकडा पुन्हा एक हजाराच्यावर

थेरगाव रुग्णालयात प्रयोगशाळेसाठी स्वतंत्र विभागाची निर्मिती

मोफत बस पाससाठी अर्ज करण्याचे पालिकेचे आवाहन

शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार ! ‘या’ मुद्द्यांवर मनसे अध्यक्ष नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

नववर्षाची सुरुवात सोने-चांदी खरेदीने

6G Vision Document : आता वेध 6G सेवेचे; PM मोदींनी जारी केले 6G व्हिजन डॉक्‍युमेंट..

महापालिकेचे आरटीई मार्गदर्शन केंद्र केवळ शोभेचे

Bihar : नितीशकुमारांना ठार मारण्याची धमकी; गुजरातमधून एकाला अटक

मोहल्ला क्लिनिकनंतर आता दिल्लीत धावणार ‘मोहल्ला बस’ ! केजरीवाल सरकारने दिल्लीकरांसाठी अर्थसंकल्पात केली ‘या’ सुविधांची घोषणा

#INDvAUS 3rd ODI : ऑस्ट्रेलियाचं भारतासमोर 270 धावांचं लक्ष्य

Most Popular Today

Tags: OpposedPune DistrictRangangaonstart industry

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!