बारामती – करोनाच्या पार्श्वभूमीवर बारामतीकरांना घरपोच किराणा मिळावा, यासाठी बारामती पॅटर्नअंतर्गत किराणा होम डिलिव्हरी नावाचे ऍप तयार करण्यात आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे ऍप्लिकेशन उपलब्ध करण्यात आले आहे.
त्यामुळे एका क्लिकवर बारामतीकरांना घरपोच किराणा मिळणार आहे. पुणे ग्रामीण पोलीस दल आणि कोविड19 टीम बारामती तर्फे बारामतीमध्ये ऑनलाइन किराणा माल खरेदीसाठी किराणा होम डिलेव्हरी ऍप’ (घळीरपर कोश ऊशश्रर्ळींशीू) तयार करण्यात आले आहे.