अब फर्क लाएंगे- आयुष्मान खुराना

नवी दिल्ली- नेहमीच आपल्या हटके अभिनयातून प्रेक्षकांना आपलंस बनून टाकणारा बॉलीवुड अभिनेता ‘आयुषमान खुराना’ पुन्हा एकदा असंच काहीसं हटके घेऊन आला आहे. ‘आर्टिकल १५’ हा आयुष्मानचा नवीन सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, नुकताच या सिनेमाचे एक पोस्टर आणि टिझर आयुष्मानने आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.

‘आर्टिकल १५’ या सिनेमाची कथा उत्तर प्रदेशतील सत्य घटनेवर आधारित आहे. या टीझरमध्ये आयुषमानने संविधानातील काही गोष्टींची आठवण देखील करून दिली आहे. सिनेमात, आयुष्मान बरोबर ईशा तलवार, सयानी गुप्ता, मोहम्मद जीशान अय्यूब आणि कुमुद मिश्राही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

https://twitter.com/ayushmannk/status/1132882608415748096

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)