Dainik Prabhat
Sunday, June 11, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #OdishaTrainAccident
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home क्रीडा

New Zealand Cricket : न्यूझीलंडच्या ‘या’ क्रिकेटपटूने केली निवृत्तीची घोषणा; भारताविरुद्ध…

by प्रभात वृत्तसेवा
March 24, 2023 | 10:58 pm
A A
New Zealand Cricket : न्यूझीलंडच्या ‘या’ क्रिकेटपटूने केली निवृत्तीची घोषणा; भारताविरुद्ध…

वेलिंग्टन :– न्यूझीलंडचा ऑफस्पिनर विल सोमरविलेने पुढील महिन्यात देशांतर्गत हंगामाच्या शेवटी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केले आहे. सोमरविलेने 2018 ते 2021 दरम्यान न्यूझीलंडसाठी सहा कसोटी सामने खेळले आहेत.

यादरम्यान त्याने एकूण 15 विकेट्‌स घेतल्या आहेत. त्याची सर्वोत्तम कामगिरी पाकिस्तानविरुद्ध होती. अबुधाबीमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात त्याने सात विकेट्‌स घेतल्या होत्या. त्याच्या शानदार कामगिरीमुळे न्यूझीलंडने पाकिस्तानचा 123 धावांनी पराभव केला होता. डिसेंबर 2021 मध्ये सोमरविलेने वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे भारताविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती.

सोमरविलेने 2004 मध्ये ओटागोसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आता तो 1 ते 4 एप्रिल दरम्यान नेल्सनमधील सेंट्रल स्टॅग्सविरुद्ध शेवटचा सामना खेळणार आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 156 विकेट्‌स घेतल्या आहेत.

Swiss Open 2023 : पी.व्ही. सिंधूची ‘हाराकिरी’ कायम; सात्विक-चिरागची आगेकूच

“वयाच्या 30 व्या वर्षी व्यावसायिक क्रिकेटर बनल्यानंतर मी जे विचार केले होते, त्यापेक्षा जास्त मी साध्य केले आहे, त्यामुळे मी माझ्या कामगिरीवर समाधानी आहे,’ असे निवृत्तीची घोषणा करतान सोमरविलेने म्हटले आहे.

 

Tags: new zealandoff-spinner Will Somervilleretire from cricket

शिफारस केलेल्या बातम्या

ICC ODI World Cup 2023 : विश्‍वकरंडक स्पर्धेत थेट पात्र होण्याचे श्रीलंकेचे स्वप्न भंगले, मात्र अजूनही….
क्रीडा

ICC ODI World Cup 2023 : विश्‍वकरंडक स्पर्धेत थेट पात्र होण्याचे श्रीलंकेचे स्वप्न भंगले, मात्र अजूनही….

2 months ago
#NZvSL 2nd Test Day 3 Stumps : श्रीलंका पराभवाच्या उंबरठ्यावर; फॉलोऑनच्या नामुष्कीनंतरही…
क्रीडा

#NZvSL 2nd Test Day 3 Stumps : श्रीलंका पराभवाच्या उंबरठ्यावर; फॉलोऑनच्या नामुष्कीनंतरही…

3 months ago
एकहाती सामना फिरवणाऱ्या ‘जसप्रीत बुमराह’ची शस्त्रक्रिया यशस्वी; लवकरच दिसणार क्रिकेटच्या मैदानात
latest-news

एकहाती सामना फिरवणाऱ्या ‘जसप्रीत बुमराह’ची शस्त्रक्रिया यशस्वी; लवकरच दिसणार क्रिकेटच्या मैदानात

3 months ago
Jasprit Bumrah injury update : बुमराहवर न्यूझीलंडमध्ये होणार उपचार; किमान पाच महिने…
क्रीडा

Jasprit Bumrah injury update : बुमराहवर न्यूझीलंडमध्ये होणार उपचार; किमान पाच महिने…

3 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

#WTC23 Final #AUSvIND : चौथ्या दिवसाचा खेळ संपला, कोहली-रहाणे नाबाद; टीम इंडिया विजयापासून 280 धावा दूर

नाशिकला मान्सून पूर्व पावसाचा तडाखा; उकाड्यापासून नागरिकांची सुटका

“सत्ताधाऱ्यांकडूनच देशात असंतोष पसरवण्याचे काम…’; शरद पवार यांची मोदी सरकारवर सडकून टीका

तुळजाभवानी देवीच्या दानपेटीत 354 हिरे; कोणत्या भक्तांनी दिले दान…

मुंबईत एनसीबीची मोठी कारवाई.! जप्त केले तब्बल ‘इतके’ किलो अंमली पदार्थ; तीन जणांना ठोकल्या बेड्या

दुचाकीवरून धूम स्टाईल ने दीड तोळ्याची चैन पळवली

जामखेड शहरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे झाडे उन्मळून पडली; वीज पुरवठा देखील झाला खंडित

#WTC23 Final #AUSvIND : ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 270 धावांवर घोषित, भारतासमोर विजयासाठी मोठं आव्हान

….म्हणून दोन कार्यकारी अध्यक्ष नेमले? शरद पवारांनी सांगितलं नेमकं कारण, वाचा…

Maharashtra Politics : श्रीकांत शिंदे खासदारकीचा राजीनामा द्यायलाही तयार, भाजप-शिवसेना युतीत तणाव!

Web Stories

पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
आजचे भविष्य
आजचे भविष्य
सोनमकपूर ची बोल्ड स्टाइल पाहून  सासऱ्याच्या लोकांनी दिली होती ही  ‘रिएक्शन’
सोनमकपूर ची बोल्ड स्टाइल पाहून सासऱ्याच्या लोकांनी दिली होती ही ‘रिएक्शन’
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
अमिताभ अनवाणी पायानी चाहत्यांना भेटतात, कारण आहे खास
अमिताभ अनवाणी पायानी चाहत्यांना भेटतात, कारण आहे खास

Most Popular Today

Tags: new zealandoff-spinner Will Somervilleretire from cricket

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
where to buy viagra buy generic 100mg viagra online
buy amoxicillin online can you buy amoxicillin over the counter
buy ivermectin online buy ivermectin for humans
viagra before and after photos how long does viagra last
buy viagra online where can i buy viagra

Add New Playlist

error: Content is protected !!
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय आजचे भविष्य सोनमकपूर ची बोल्ड स्टाइल पाहून सासऱ्याच्या लोकांनी दिली होती ही ‘रिएक्शन’ देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही अमिताभ अनवाणी पायानी चाहत्यांना भेटतात, कारण आहे खास