Swiss Open 2023 : पी.व्ही. सिंधूची ‘हाराकिरी’ कायम; सात्विक-चिरागची आगेकूच

बर्न :– भारताची स्टार शटलर आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पी.व्ही. सिंधूची स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेतही हाराकिरी कायम राहिली. चौथ्या मानांकित सिंधूला उप-उपांत्यपूर्व फेरीत इंडोनेशियाच्या बिगर मानांकित खेळाडू कुसुमा वरदानीने पराभूत केले. ज्यामुळे या स्पर्धेची गतविजेती असणाऱ्या सिंधूचे दुसऱ्या फेरीतच आव्हान संपुष्टात आले. 38 व्या मानांकित कुसुमाने सिंधूचा 15-21, 21-12, 18-21 असा मोठा पराभव … Continue reading Swiss Open 2023 : पी.व्ही. सिंधूची ‘हाराकिरी’ कायम; सात्विक-चिरागची आगेकूच