Dainik Prabhat
Friday, June 2, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home अहमदनगर

कर्जतमध्ये पुन्हा ‘यादव पॅटर्न’ ची गरज; अवैध व्यवसायांसह गुन्हेगारी वाढली

by प्रभात वृत्तसेवा
May 23, 2023 | 8:30 am
A A
कर्जतमध्ये पुन्हा ‘यादव पॅटर्न’ ची गरज; अवैध व्यवसायांसह गुन्हेगारी वाढली

विजय सोनवणे
खेड – पोलीस आणि नागरिकांचा योग्य समन्वय साधून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कर्जत पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचा सर्वच उपक्रमांनी उत्कृष्ट ठरलेला “यादव पॅटर्न’ पुन्हा एकदा रुजवण्याची गरज आहे. यादव यांच्या बदलीनंतर पुन्हा तालुक्‍यात अवैध व्यवसाय तसेच गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

खासगी सावकारकी, दारू, गुटखा, मटका आदींसह चोऱ्या, वाहतूक कोंडी आदी महत्वाच्या प्रश्‍नांनी पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे. म्हणावी तशी पोलीस यंत्रणा प्रभावीपणे काम करीत नसल्याची खंत अनेक नागरिकांनी व्यक्‍त केली. अनेक गुन्ह्यांना घडण्यापूर्वीच प्रतिबिंब होणे अपेक्षित असताना पोलीस यंत्रणा प्रभावीपणे काम करत नाही. खेडसह परिसरातील अनेक भागात गावठी दारू, जुगार, मटका, गुटखा आदीने उच्छाद मांडला आहे. या अवैध व्यवसायांवर करडी नजर ठेवून कारवाई करण्यास पोलीस यंत्रणा अयशस्वी ठरत आहे.

तत्कालीन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आपल्या कल्पकतेतून राबविलेल्या अनेक उपक्रमांमुळे कर्जत पोलीस ठाण्याबद्दल तालुक्‍याच्या सर्व गावातील नागरिकांना वेगळाच आदर होता. महिला-मुलींना तर कर्जत पोलीस ठाणे म्हणजे हक्काचे माहेरघर वाटत होते. त्यामुळे कोणत्याही मुलीवर अन्याय अत्याचार झाला किंवा तसे आढळून आल्यास संबंधित त्रास देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे सत्र पोलीस राबवत होते.

मुली व महिलांची छेड काढली तर थेट पोलीस निरीक्षकच जातीने लक्ष देत असल्याने अनेकांना धास्ती होती. त्यामुळे महिला मुलींना मोठा आधार वाटत होता. सध्या कर्जत पोलीस ठाण्यात अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या सुरू आहेत.त्यामुळे पोलीस निरीक्षकांसह त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या कामाकडे दुर्लक्ष केले आहे की काय? अशी चर्चा नागरिक करीत आहेत.

तालुक्‍यातील अनेक रस्त्यांवर होणारे अपघात, वाहतूक कोंडी यावर तर कर्जत पोलिसांचा सध्या कसलाच वचक राहिला नसल्याचे दिसते. त्यामुळे चंद्रशेखर यादव यांनी राबवलेला “यादव पॅटर्न’ पुन्हा एकदा रुजवण्याची खरी गरज आहे.

ग्रामसुरक्षा यंत्रणा व्हेंटिलेटरवर!
तालुक्‍यातील अनेक गुन्हेगारीच्या घटनांवर ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून नियंत्रण आणणे शक्‍य होत होते. चोऱ्या, दरोडे, अपघात, प्रशासकीय माहिती ग्रामस्थांना क्षणात समजत असल्याने अनेक गुन्हेगारांना गजाआड करणे शक्‍य झाले. पोलीस निरीक्षक यादव यांच्या पुढाकारातून कार्यान्वित झालेली ही यंत्रणा नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावी ठरली. सध्या हीच यंत्रणा व्हेंटिलेटरवर असल्याचे जाणवते.

Tags: Chandrasekhar Yadavcriminalityjusticepolice

शिफारस केलेल्या बातम्या

संगमनेरमधील रस्ते घेतात मोकळा श्‍वास; आता कत्तलखानेही होणार भुईसपाट?
अहमदनगर

संगमनेरमधील रस्ते घेतात मोकळा श्‍वास; आता कत्तलखानेही होणार भुईसपाट?

5 hours ago
आधी मुलगा, आता मुलगीही झाली पोलीस; साखर कामगाराची दोन्ही मुले पोलीस सेवेत
Top News

आधी मुलगा, आता मुलगीही झाली पोलीस; साखर कामगाराची दोन्ही मुले पोलीस सेवेत

1 day ago
Pune Crime : पुण्यात भरदिवसा गुंडाचा कोयत्याने सपासप वार करून खून
अहमदनगर

पाथर्डी: प्रियकरासोबत पळून जाण्यास मदतीचा संशय; 18 वर्षीय तरुणीचा खून

2 days ago
पोलिसांनी ऑन-ड्युटी ‘रील’ बनवल्यास होणार कडक कारवाई; आदेशाचे पालन न केल्यास बडतर्फ करण्यात येणार
latest-news

पोलिसांनी ऑन-ड्युटी ‘रील’ बनवल्यास होणार कडक कारवाई; आदेशाचे पालन न केल्यास बडतर्फ करण्यात येणार

3 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

रायगडावरून CM शिंदेंची मोठी घोषणा ! उदयनराजेंवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यावर शरद पवार म्हणाले,“मी आज…”

पंतप्रधान मोदींनी राज्याभिषेक दिनाच्या मराठीतून दिल्या शुभेच्छा; म्हणाले, ‘हा एक अद्भुत अध्याय’

2000 वर्षापूर्वींची ममी अद्यापही सुस्थितीत; समोर आलेल्या माहितीनंतर शास्त्रज्ञही झाले हैराण

SSC Result 2023 : निकाल जाहीर.. दहावीच्या परीक्षेत 93.83 टक्के विद्यार्थी यशस्वी ‘या’ साईटवर पहा रिझल्ट

राज ठाकरेंची इच्छा म्हणाले,’छत्रपती शिवाजी महाराजांना फोन करून बोलायचं…’

‘या’ महिला खेळाडूनं केलं ऋतुराज गायकवाडला क्लीन बोल्ड ! ‘जाणून घ्या’ कोण आहे ऋतुराजची होणारी पत्नी उत्कर्षा पवार ?

पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितले..

सेक्सुअल फेवर, चुकीचा स्पर्श… 2 FIR, 7 तक्रारी महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्याविरोधात ऐकून किती आरोप लावले ?

दोन हजारांच्या नोटा बदलण्याची धडपड ! पिंपरी चिंचवड शहरातील पेट्रोल पंपवर आकारली जातेय अतिरिक्‍त रक्‍कम

Web Stories

‘तू आता फॅमिली मॅन झाला राणा डग्गुबती हसला अन्…
‘तू आता फॅमिली मॅन झाला राणा डग्गुबती हसला अन्…
आजचे भविष्य
आजचे भविष्य
आरोग्य वार्ता : डोळ्यांची स्वच्छता
आरोग्य वार्ता : डोळ्यांची स्वच्छता
ब्रिजभूषण यांच्याविरोधात ऐकून किती आरोप
ब्रिजभूषण यांच्याविरोधात ऐकून किती आरोप
रूपगंध
रूपगंध

Most Popular Today

Tags: Chandrasekhar Yadavcriminalityjusticepolice

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
where to buy viagra buy generic 100mg viagra online
buy amoxicillin online can you buy amoxicillin over the counter
buy ivermectin online buy ivermectin for humans
viagra before and after photos how long does viagra last
buy viagra online where can i buy viagra

Add New Playlist

error: Content is protected !!
‘तू आता फॅमिली मॅन झाला राणा डग्गुबती हसला अन्… आजचे भविष्य आरोग्य वार्ता : डोळ्यांची स्वच्छता ब्रिजभूषण यांच्याविरोधात ऐकून किती आरोप रूपगंध