पुणे-मुंबई रेल्वे मार्गाला पावसाचा फटका, अनेक गाड्या रद्द

पुणे : मुसळधार पावसाचा फटका पुणे ते मुंबई रेल्वे वाहतुकीला बसला आहे. पावसामुळे पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

दि. 27 जुलै रोजी रद्द झालेल्या रेल्वे गाड्या खालीलप्रमाणे..

– पुणे ते एर्नाकुलम एक्‍स्प्रेस
– मुंबई-पुणे-मुंबई इंद्रायणी एक्‍स्प्रेस
– पुणे-अहमदाबाद (दुरांतो एक्‍स्प्रेस)
– सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्‍स्प्रेस
– मुंबई ते पुणे (डेक्कन क्वीन)

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)