Dainik Prabhat
Thursday, March 23, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

जपानमध्ये भूस्खलन, 19 जणांचा मृत्यू

by प्रभात वृत्तसेवा
July 3, 2021 | 6:45 pm
A A
जपानमध्ये भूस्खलन, 19 जणांचा मृत्यू

टोकिओ – जपानमध्ये राजधानी टोकियोच्या पश्‍चिमेकडील भागात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे प्रचंड भूस्खलन झाले आहे. चिखल आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली अनेक घरे गाडली गेली आहेत. या भूस्खलनामुळे किमान 19 जणांचा मृत्यू झाला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आतामी गावाजवळ हे भूस्खलन झाले असे शिझुओका जिल्ह्याचे प्रवक्ते ताकामिची सुगियामा यांनी सांगितले.

स्थानिक सरकारी वृत्तसंस्थेने बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा आकडा 20 असल्याचे म्हटले आहे. मात्र सुगियामा यांनी मरण पावलेल्यांचा आकडा 19 असल्याचे आणि मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची शक्‍यता असल्याचे सांगितले.

या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच जपानमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. भूस्खलन झालेल्या भागात फायर फायटर्स आणि पोलीस दलाबरोबर स्व संरक्षण गटाचे कार्यकर्तेही मदतीसाठी रवाना झाले आहेत. या भागात संभाव्य भूस्खलनाचे धोके लक्षात घेऊन नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.

हे भूस्खलन अगदी वेगाने झाले त्यामुळे नागरिकांना बचावाची संधीही मिळाली नाही. डोंगर उतारावरून माती आणि चिखलाचा मोठा लोंढा वेगाने घरंगळत आला आणि वाटेतील घरे, कार आणि सर्वकाही त्यात वाहून गेले. दूरवरच्या नागरिकांना हताशपणे ही वाताहत बघत बसावे लागले. या प्रचंड भूस्खलनामुळे एका पूलाचा काही भाग देखील कोसळला आहे, असे स्थानिक वृत्तवाहिनीने म्हटले आहे.

आतामी हे गाव राजधानी टोकियोच्या नैऋत्कडे 100 किलोमीटर अंतराववरील शिझुओका जिल्ह्यात आहे. गरम पाण्याचे झरे, रहिवासी भाग, शॉपिंग स्ट्रीट आणि प्राचीन देवस्थानासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.

 

Tags: JapanMassive landslide

शिफारस केलेल्या बातम्या

जपानमधील बहुतांश महिलांना लग्नच नको; लग्नानंतर स्वातंत्र्य आणि करिअर गमावण्याची वाटते भीती
latest-news

जपानमधील बहुतांश महिलांना लग्नच नको; लग्नानंतर स्वातंत्र्य आणि करिअर गमावण्याची वाटते भीती

3 days ago
जपानमधील होक्काइडो येथे भूकंपाचे जोरदार धक्के; रिश्टर स्केलवर 6.1 तीव्रता, त्सुनामी येईल का..?
Top News

जपानमधील होक्काइडो येथे भूकंपाचे जोरदार धक्के; रिश्टर स्केलवर 6.1 तीव्रता, त्सुनामी येईल का..?

4 weeks ago
धक्कादायक ! करोनामुळे रुग्णाचे फुफ्फुस बनले ‘लेदर बॉल’सारखे टणक
आंतरराष्ट्रीय

करोनातून बरे झाल्यानंतरही 18 महिन्यानंतर होऊ शकतो मृत्यू; शास्त्रज्ञांचा धक्कादायक अहवाल समोर

2 months ago
भारत जर्मनी आणि जपानला टाकणार मागे; 2030 मध्ये होणार जगातील तिसरी अर्थव्यवस्था
आंतरराष्ट्रीय

भारत जर्मनी आणि जपानला टाकणार मागे; 2030 मध्ये होणार जगातील तिसरी अर्थव्यवस्था

2 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

IPL 2023 : ‘राजस्थान रॉयल्स’ दिसणार नव्या जर्सीत; स्थानिक कल्चरला दिलं प्राधान्य…

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासन घेतली दखल; मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले,’मविआच्या काळात…!’

पाडवा मेळाव्यातील ‘ते’ एक वक्तव्य राज ठाकरेंना आणणार अडचणीत; पुण्यात तक्रार दाखल

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे; माहीमच्या दर्ग्यामागील ‘त्या’ बांधकामावर कारवाई

उलगडणार चमत्कारिक रहस्ये.! ‘बागेश्वर धाम’वर येणार सिनेमा; याच महिन्यात सुरु होणार सिनेमाचे चित्रीकरण

मोठी बातमी! राहुल गांधींना सुरत न्यायालयाने ‘या’ प्रकरणी ठरवले दोषी; वाचा नेमकं काय आहे प्रकरण ?

हिंडेनबर्ग आणखी एक मोठा धमाका करणार, यावेळी कोणाचा नंबर लागणार ? सूचक ट्विट करत म्हणाले,…

‘मला भारतात जावेद अख्तर सारखे भारतीय मुस्लिम हवे’ – राज ठाकरे

समाजाच्या विकासासाठी सहकारी बॅंकांची गरज

Maharashtra Corona : राज्यात पुन्हा करोना हातपाय पसरतोय; दीड हजारच्यापुढे सक्रिय रुग्णांची नोंद

Most Popular Today

Tags: JapanMassive landslide

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!