क्वालालंपूर : भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन आणि शुभकंर डे यांना मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरूष एकेरीच्या मुख्य फेरीत प्रवेश करण्यात अपयश आले.
PERODUA Malaysia Masters 2020
MS – Qualification round of 16
11 21 21 🇩🇰Hans-Kristian Solberg VITTINGHUS🏅
21 18 14 🇮🇳Lakshya SEN🕗 in 49 minutes
https://t.co/hHsnussaqc— BWFScore (@BWFScore) January 7, 2020
पुरूष एकेरीच्या पात्रता फेरीत युवा खेळाडू लक्ष्य सेनला डेन्मार्कच्या हॅन्स-क्रिस्टियन सोलबर्ग व्हिटिंगघसकडून २१-११, १८-२१, १४-२१ असा पराभव पत्कारावा लागला.
PERODUA Malaysia Masters 2020
MS – Qualification round of 16
21 21 🇲🇾Daren LIEW🏅
15 15 🇮🇳Subhankar DEY🕗 in 33 minutes
https://t.co/TF4TLxgAIP— BWFScore (@BWFScore) January 7, 2020
तर दुसरीकडे मलेशियाच्या लिव डॅरेनने शुभकंर-डे वर २१-१५, २१-१५ असा विजय मिळवला. ही लढत ३३ मिनिटे चालली.