महाबळेश्वरला पावसाची संततधार वाढली

पाचगणी(प्रतिनिधी) – महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेश्वरला पावसाची संततधार वाढली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार १७ तारखेपर्यतच्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर शहरात पाऊस वाढला आहे.

वाढलेल्या पावसाने बाजारपेठेत लोकांची वर्दळ कमी झाली आहे. पर्यटकांची संख्यादेखील कमी झाली आहे.  

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.