Lok Sabha Election 2024 । साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांनी चेन्नई, तामिळनाडू येथील मतदान केंद्रावर पोहोचून मतदान केले. मतदान केल्यानंतर रजनीकांत यांनी बोटावर शाईचे चिन्ह दाखवून लोकांना मतदान करण्यासाठी प्रेरित केले.
#WATCH | Actor Rajnikanth casts his vote at a polling booth in Chennai, Tamil Nadu.
#LokSabhaElections2024 pic.twitter.com/6Ukwayi5sv
— ANI (@ANI) April 19, 2024
हे वाचाल का ?
लोकसभेसाठी महाराष्ट्रातही आज मतदान ; नक्षलग्रस्त भागात ३ वाजेपर्यंतच मतदान
पश्चिम बंगालमधील मतदान केंद्रात CRPF जवानाचा सापडला ‘मृतदेह’