पुणे – खेड, मुळशी, हवेली तालुक्यातील अनेक गावांमध्ये सोमवारी (दि. 13) मध्यरात्रीपासून गुरुवार (दि. 23) पर्यंत दोन टप्प्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात येणार आहे. त्यातच आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने या तिनही तालुक्यांमध्ये नागरिकांनी खरेदीसाठी एकच गर्दी केली होती.
त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा तर इतर सर्व नियमांना ग्राहक, विक्रेत्यांकडून तिलांजली देण्यात आल्याने करोनाची साखळी कशी तुटणार हा प्रश्नच आहे. तीन तालुक्यांमधील काही गावांमध्ये आज मध्यरात्रीपासून होणार टाळेबंदी