वनसदृष्य जमिनीबाबत शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकावे : सरोदे

महाबळेश्वर (प्रतिनिधी)- परिसरातील वनसदृष्य जमिनीसंदर्भात लोकांचे व शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकूनच प्रांताधिकारी व तहसीलदारांनी आपले अहवाल तयार करावेत, असे ॲड. असीम सरोदे यांनी सांगितले.

लोकाभिमुख प्रशासनात महसूल विभागाने हरीत न्यायधिकारणाकडे शेतकऱ्यांची योग्य व अन्याय होणार नाही अशी बाजू मांडावी, असे नामांकित विधीतज्ज्ञ असीम सरोदे यांनी महाबळेश्वर येथे वनसदृश्य बाधित शेतकऱ्यांच्याया मेळाव्यात याविषयी माहिती दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.