-->

जो बायडन यांच्या शपथविधी सोहळ्यात लेडी गागाचा धमाकेदार परफॉर्मन्स 

वॉशिंग्टन : अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणूक आणि त्यानंतरची परिस्थिती ही ऐतिहासिक घटना म्हणून ओळखली जात आहे. दरम्यान, या निवडणुकीतून विजयी झालेल्या नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा ( 20 जानेवारीला ) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ  घेतली आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lady Gaga (@ladygaga)

जो बायडन अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांच्यासोबतच उपराष्ट्रपती म्हणून कमला हॅरिस शपथ घेतली आहेत. बायडन यांचा शपथविधी समारंभापूर्वी वॉशिंग्टनमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तसेच शपथ विधी पूर्वी काही मनोरंजनात्मक कार्यक्रम ठेवण्यात आले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lady Gaga (@ladygaga)

या कार्यक्रमाची सुरुवात प्रसिद्ध गायिका लेडी गागाच्या धमाकेदार गाण्याने झाली.   यापूर्वी  बाइडेन यांच्या निवडणुक प्रचारामध्ये लेडी गागाने   आपली उपस्थित दाखवली होती.  या शपथविधी सोहळ्यात लेडी गागा यांच्या सह अनेक कलाकार उपस्थिती होते.  हॉलीवुड अभिनेत्री जेनिफर लोपेज सुद्धा यावेळी उपस्थित होत्या.  This Land Is Your Land अमेरिकेतील हे गीत म्हणत तिने या कार्यक्रमाची रंगत वाढवलेली दिसून येते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lady Gaga (@ladygaga)

दरम्यान,  राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी जवळपास 35 हजार सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष शपथविधी समारंभ अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.