Dainik Prabhat
Sunday, July 3, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home राष्ट्रीय

50 लाखांच्या लाच प्रकरणात कार्ती चिदंबरम यांच्या निकटवर्तीयाला अटक

by प्रभात वृत्तसेवा
May 18, 2022 | 6:40 pm
A A
50 लाखांच्या लाच प्रकरणात कार्ती चिदंबरम यांच्या निकटवर्तीयाला अटक

नवी दिल्ली – सीबीआयने बुधवारी लोकसभा खासदार कार्ती चिदंबरम यांचे निकटवर्तीय एस भास्करारमण यांना तलवंडी साबो पॉवर लिमिटेडमध्ये काम करणाऱ्या 263 चिनी नागरिकांचे व्हिसा मंजूर करण्यासाठी 50 लाख रुपयांच्या कथित लाच प्रकरणात अटक केली आहे.

2011 मध्ये कार्ती चिदंबरम यांचे वडील पी चिदंबरम केंद्रीय गृहमंत्री असताना ही लाचखोरीची घटना घडली होती असा तपास अधिकाऱ्यांचा आरोप आहे. सीबीआयने मंगळवारी रात्री उशिरा भास्करारमण यांना चौकशीसाठी नेले आणि बुधवारी पहाटे त्यांना अटक करण्यात आली.

तळवंडी साबो पॉवर लिमिटेड (टीएसपीएल) चे तत्कालीन सहयोगी उपाध्यक्ष विकास मखरिया यांनी भास्करारमण यांच्याशी चिनी कामगारांच्या व्हिसा प्रकरणात संपर्क साधला होता, या प्लांटमध्ये काम करणाऱ्या 263 चिनी कामगारांसाठी प्रकल्प व्हिसा पुन्हा जारी करण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे प्रयत्न केले होते. भास्कररमण यांनी कार्ती चिदंबरम यांच्यामार्फत या चिनी कामगारांना लाच घेऊन मागच्या दाराने व्हिसा मंजूर केल्याचे सांगण्यात येते.

Tags: associate arrestedkarti chidambaramRs 50 lakh bribery case

शिफारस केलेल्या बातम्या

कार्ती चिदंबरम यांच्या घरांवर सीबीआयचे धाडसत्र; 7 मालमत्तांवर मोठी कारवाई
Top News

कार्ती चिदंबरम यांच्या घरांवर सीबीआयचे धाडसत्र; 7 मालमत्तांवर मोठी कारवाई

2 months ago
कार्ती चिदंबरम यांना परदेशी जाण्याची परवानगी, पण…
latest-news

कार्ती चिदंबरम यांना परदेशी जाण्याची परवानगी, पण…

1 year ago
latest-news

खासदार कार्ति चिदंबरम यांना करोना संसर्ग

2 years ago
कार्ती चिदंबरम यांची पुन्हा ईडीकडून चौकशी
Top News

कार्ती चिदंबरम यांची पुन्हा ईडीकडून चौकशी

2 years ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

पर्यावरण प्रेमी अदित्य ठाकरेंची आरेप्रश्नी मुख्यमंत्र्यांना साद, म्हणाले “राज्य सरकारने…”

देशभरात इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांच्या उड्डाणांना विलंब, डीजीसीएने मागितले स्पष्टीकरण

विधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील

विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे

विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’

माझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी

महाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस

अमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक ! दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त

शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण ?

राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..! पहा व्हिडिओ

Most Popular Today

Tags: associate arrestedkarti chidambaramRs 50 lakh bribery case

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!