#लोकसभा2019 : कमलनाथ पुत्र निवडणूक लढणार

नवी दिल्ली -नुकत्याच आटोपलेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव केल्यानंतर आता आगामी लोकसभा निवडणुकीत या विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी कॉंग्रेसने कंबर कसली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेशमधील 12 उमेदवारांची यादी  कॉंग्रेसकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री कमलनाथ यांचे चिरंजीव नकुल नाथ यांच्यासह अन्य दिग्गज उमेदवारांचा या यादीच समावेश आहे. त्यासोबतच अजयसिंह राहू यांना सिधी मतदारसंघातून तर अरुण यादव यांना खंडवा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. कॉंग्रेसने प्रसिद्ध केलेल्या उमेदवारी यादीत अनेक नवे चेहरे आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.