Janhvi Kapoor – बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर बॉलिवूड इंडस्ट्रीतील हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या कामासोबतच ही अभिनेत्री तिच्या बोल्ड इमेजसाठीही खूप चर्चेत असते. जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या हॉट फोटोंमुळे इंटरनेटवर खळबळ माजवत असते. जान्हवीचे चाहते तिच्या नवीन पोस्ट्सची आतुरतेने वाट पाहत असतात.
नुकताच जान्हवीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तिने काळ्या रंगाची साडी घातली आहे. चाहते अभिनेत्रीच्या फिगर आणि फिटनेसचे खूप कौतुक करत आहेत. व्हायरल झालेला व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. व्हिडिओमध्ये जान्हवी कपूर खूपच सुंदर दिसत आहे.
View this post on Instagram
तिची फिगर साडीमध्ये एकदम परफेक्ट दिसते. काळ्या रंगाची साडी परिधान करून ती कॅमेऱ्यासाठी पोज देताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिच्या अनेक क्लिप जोडल्या गेल्या आहेत. जान्हवीने साडीसोबत ब्लाउज घातलेला नाही. व्हिडिओमध्ये ती वेगवेगळ्या रंगांच्या साडींमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीची संपूर्ण साडी अप्रतिम दिसते.
जान्हवी तेलगू चित्रपटात दिसणार –
जान्हवी कपूर लवकरच ‘देवरा’ या चित्रपटातून तेलुगुमध्ये पदार्पण करणार आहे. याआधीही ही अभिनेत्री अनेक चित्रपटांचा भाग झाली आहे. प्रोफेशनल लाइफसोबतच ही अभिनेत्री वैयक्तिक कारणांमुळेही चर्चेत असते. जान्हवी कपूरचा प्रत्येक लूक चाहत्यांना आवडतो आणि म्हणूनच अभिनेत्रीचे सोशल मीडियावर लाखोंच्या घरात फॉलोवर्स आहते.