Sunday, May 25, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

IPL 2024 (#RCBvsPBKS Match 6) : किंग कोहलीने केली एम. एस. धोनीच्या ‘त्या’ विक्रमाची बरोबरी…

by प्रभात वृत्तसेवा
March 26, 2024 | 6:58 pm
IPL 2024 (#RCBvsPBKS Match 6) : किंग कोहलीने केली एम. एस. धोनीच्या ‘त्या’ विक्रमाची बरोबरी…

IPL 2024, Virat Kohli & MS Dhoni : आयपीएलमध्ये 25 मार्च रोजी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ला पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्ध 77 धावांची खेळी करून विजय मिळवून देण्यात विराट कोहलीने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 49 चेंडूंमध्ये 11 चौकार आणि 2 षटकारांसह 77 धावा केल्या, ज्यासाठी त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

या खेळीमुळे RCB 4 गडी राखून जिंकला आणि IPL 2024 मधील त्यांच्या संघाचा हा पहिला विजय ठरला. आता विराट कोहलीने एका खास विक्रमात CSK चा माजी कर्णधार एमएस धोनीची बरोबरी केली आहे.

विराट कोहलीला आरसीबी विरुद्ध पीबीकेएस सामन्यात अनेक पुरस्कार मिळाले आणि त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले. आता कोहलीने आयपीएलच्या इतिहासात भारतीय खेळाडूकडून सर्वाधिक ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकण्याच्या बाबतीत एमएस धोनीची बरोबरी केली आहे. कोहलीच्या आयपीएल कारकिर्दीतील हा 17वा सामनावीर पुरस्कार होता आणि एमएस धोनीनेही त्याच्या कारकिर्दीत इतक्या वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.

भारतीय खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर कोहली आणि धोनी यांच्यापेक्षा फक्त रोहित शर्माच पुढे आहे, ज्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये आतापर्यंत 19 वेळा सामनावीर पुरस्कार जिंकला आहे.

https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/jasprit-bumrah-will-make-a-great-record-as-soon-as-he-takes-2-wickets-will-become-the-first-indian-bowler-to-do-so-in-ipl/

आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच पुरस्कार…

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार जिंकण्याचा विक्रम एबी डिव्हिलियर्सच्या नावावर आहे, ज्यांनी 25 वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. त्याच्या खालोखाल ख्रिस गेल (22) दुसऱ्या आणि रोहित शर्मा (19) तिसऱ्या स्थानावर आहे. 18 वेळा सामनावीर ठरलेला डेव्हिड वॉर्नर या यादीत चौथ्या स्थानावर आहे. त्यांच्यानंतर विराट कोहली आणि एमएस धोनी यांचा क्रमांक लागतो, जे 17 मॅन ऑफ द मॅच पुरस्कारांसह संयुक्तपणे पाचव्या क्रमांकावर आहेत.

Join our WhatsApp Channel
Tags: IPL 2024ms dhoniRohit SharmaVirat equals Dhoni's recordvirat kohliVirat Kohli & MS Dhoni
SendShareTweetShare

Related Posts

Delhi Capitals Defeat Punjab Kings in IPL 2025 Playoffs
latest-news

PBKS vs DC : समीर रिझवीच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीचा शेवट गोड, पंजाबच्या ‘किंग्ज’वर भारी पडले कॅपिटल्स

May 25, 2025 | 12:00 am
Punjab Kings set 207-run target against Delhi Capitals in IPL 66th match at Jaipur.
latest-news

PBKS vs DC : पंजाबच्या फलंदाजाची विचित्र गच्छंती, वाइड बॉलवर गमावली विकेट

May 24, 2025 | 11:20 pm
England cricket team clinched a dominant victory over Zimbabwe by an innings and 45 runs in a Test match
latest-news

ENG vs ZIM : इंग्लंडने २२ वर्षांनंतर ‘या’ देशाला कसोटीत चारली धूळ, शोएब बशीर ठरला गेमचेंजर

May 24, 2025 | 10:17 pm
B Sai Sudharsan Named in India Test Squad for England Tour
latest-news

Sai Sudharsan : ‘देशासाठी खेळणे मोठा सन्मान…’, टीम इंडियात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया

May 24, 2025 | 9:37 pm
BCCI Fines RCB and SRH Captains for Slow Over-Rate in IPL 2025 Match Description: BCCI imposes fines on RCB's Rajat Patidar (24 lakh) and SRH's Pat Cu
latest-news

RCB vs SRH : बीसीसीआयची आरसीबीवर मोठी कारवाई! कर्णधारासह संपूर्ण संघाला ठोठावला दंड

May 24, 2025 | 7:48 pm
Karun Nair makes a comeback to India’s Test team
latest-news

Karun Nair : इंग्लंडविरुद्ध त्रिशतक झळकावणाऱ्या खेळाडूचं कमबॅक! सात वर्षांनी टीम इंडियात मिळाली संधी

May 24, 2025 | 6:54 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Pune News : विजेचा शॅाक बसून गाईचा मृत्यू; पुण्यातील कसबा पेठ परिसरातील घटना

नाशिकमध्ये माजी आमदाराचा शिंदे गटात प्रवेश; ठाकरेंना झटका देत भुजबळांना शह देण्याचा प्रयत्न?

‘आमच्या सरकारने आधीच स्पष्ट केलंय, पाकिस्तान…’; बहरीनहून असदुद्दीन ओवैसींचे शाहबाज शरीफ यांना सडेतोड उत्तर

बिलावल भुट्टोच्या बहिणीच्या ताफ्यावर जमावाचा हल्ला ; आसिफा थोडक्यात बचावल्या

मान्सून वेळेआधीच केरळमध्ये धडकला; 7 दिवस मुसळधार पावसाची शक्यता; महाराष्ट्रातही लवकरच…

नेवासा तिरंगा रॅलीतून देशभक्तीचा संदेश: आमदार विठ्ठलराव लंघे यांचे प्रतिपादन

“सिंदूर हिराववलेल्या महिलांमध्ये विरांगनेचे भाव नव्हते” ; पहलगाम हल्ल्यावर भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान

दीपक केसरकरांचा राजकीय निवृत्तीवरून यू-टर्न; म्हणाले “ते वक्तव्य गमतीने केले”

“जसा अमेरिकेने त्रास सहन केला तसा भारताने…” ; ९/११ च्या स्मारकाबाहेर शशी थरूर यांनी दिली प्रतिक्रिया

‘जर सरकारच्या कामात काही अडथळा आला तर…’ ; मोहम्मद युनूस यांची लष्कर अन् बीएनपीला मोठी धमकी

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!