Sunday, May 25, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

#INDvSA : वनडे मालिकेपूर्वी टीम इंडियाला दुहेरी झटका, दोन प्रमुख गोलंदाज दौऱ्यातून बाहेर…

by प्रभात वृत्तसेवा
December 16, 2023 | 5:38 pm
#INDvSA : वनडे मालिकेपूर्वी टीम इंडियाला दुहेरी झटका, दोन प्रमुख गोलंदाज दौऱ्यातून बाहेर…

#INDvSA Shami ruled out, Chahar withdrawn : भारतीय क्रिकेट संघ रविवारपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत सहभागी होणार आहे. टीम इंडियाने या दौऱ्याची सुरुवात T20 मालिकेने केली जी 1-1 अशी बरोबरीत राहिली. आता वनडे मालिका जिंकण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधी भारताला धक्का बसला. त्याचे दोन महत्त्वाचे खेळाडू या दौऱ्यातून बाहेर झाले आहेत. हे दोघेही वेगवान गोलंदाज आहेत. एक दीपक चहर आणि दुसरा मोहम्मद शमी.

दीपक एकदिवसीय संघाचा भाग होता पण त्याने या मालिकेतून आपले नाव मागे घेतले आहे. शमी हा कसोटी संघाचा भाग होता, मात्र तो मालिकेतून बाहेर झाला आहे. बीसीसीआयने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे.

नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात शमीने शानदार गोलंदाजी केली होती. एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा तो गोलंदाज होता. यानंतर तो जखमी झाल्याने त्याला विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाऊ शकणार नाही.

IND vs SA ODI Series : भारत Vs द. आफ्रिका ODI मालिकेस उद्यापासून प्रारंभ; जाणून घ्या..सामन्यांची वेळ आणि ठिकाणासह संपूर्ण डिटेल्स…

म्हणून दीपक झाला बाहेर…

दीपक चहर यांने कौटुंबिक कारणामुळे या दौऱ्यातून आपले नाव मागे घेतले आहे. भारतात ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी त्याचा टीम इंडियात समावेश करण्यात आला होता. चौथ्या सामन्यातही तो खेळला पण पाचव्या सामन्याआधी तो घरी परतला. त्यावेळी वडिलांची तब्येत बरी नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. याच कारणामुळे दीपक दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही गेला नाही. आधी तो टी-20 मालिकेतून बाहेर झाला होता आणि आता तो एकदिवसीय मालिकेतही खेळू शकणार नाही.

बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात माहिती दिली आहे की, वैद्यकीय कारणामुळे (Medical Emergency) दिपक चहर याने आपले नाव मागे घेतले आहे. शमीबाबत बीसीसीआयने सांगितले की, शमीचे कसोटी मालिकेत खेळणे त्याच्या तंदुरुस्तीवर अवलंबून आहे आणि तो बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमची चाचणी पार करू शकला नाही, त्यामुळे तो कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे.

🚨 NEWS 🚨

Deepak Chahar withdrawn from the ODI series; Mohd. Shami ruled out of the Test series.

Details 🔽 #TeamIndia | #SAvIND https://t.co/WV86L6Cnmt pic.twitter.com/oGdSJk9KLK

— BCCI (@BCCI) December 16, 2023

या खेळाडूला मिळाले स्थान….

दीपक चहरने एकदिवसीय मालिकेतून आपले नाव मागे घेतल्यानंतर निवड समितीने त्याच्या जागी आकाश दीपला वनडे संघात स्थान दिले आहे. बंगालचा आकाश आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळतो. मात्र, बीसीसीआयने शमीच्या बदली खेळाडूबाबत अद्याप काहीही सांगितलेले नाही. याशिवाय राहुल द्रविड, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर, गोलंदाजी प्रशिक्षक पारस महाम्ब्रे हे वनडे मालिकेत संघासोबत नसतील, असे बीसीसीआयने अधिकृतपणे स्पष्ट केले आहे. त्यांच्या जागी सितांशु कोटक (फलंदाजी प्रशिक्षक), राजीव दत्त (गोलंदाजी प्रशिक्षक), अजय रात्रा (क्षेत्ररक्षण प्रशिक्षक) वनडे मालिकेत संघासोबत असतील.

Join our WhatsApp Channel
Tags: #IndVSADeepak ChaharMohd. ShamiODI seriesTest Series
SendShareTweetShare

Related Posts

Pune News : विजेचा शॅाक बसून गाईचा मृत्यू; पुण्यातील कसबा पेठ परिसरातील घटना
Top News

Pune News : विजेचा शॅाक बसून गाईचा मृत्यू; पुण्यातील कसबा पेठ परिसरातील घटना

May 25, 2025 | 10:54 am
नाशिकमध्ये माजी आमदाराचा शिंदे गटात प्रवेश; ठाकरेंना झटका देत भुजबळांना शह देण्याचा प्रयत्न?
Top News

नाशिकमध्ये माजी आमदाराचा शिंदे गटात प्रवेश; ठाकरेंना झटका देत भुजबळांना शह देण्याचा प्रयत्न?

May 25, 2025 | 10:45 am
वाटेत अडचणी आल्या, पण ते थांबले नाहीत…! भर पावसात जंगलात उतरून ‘प्रकाशदूतांची’ झुंज; ४१ गावांचा वीजपुरवठा केला सुरळीत
Top News

वाटेत अडचणी आल्या, पण ते थांबले नाहीत…! भर पावसात जंगलात उतरून ‘प्रकाशदूतांची’ झुंज; ४१ गावांचा वीजपुरवठा केला सुरळीत

May 25, 2025 | 10:24 am
Asaduddin Owaisi Slams Pakistan ।
Top News

‘आमच्या सरकारने आधीच स्पष्ट केलंय, पाकिस्तान…’; बहरीनहून असदुद्दीन ओवैसींचे शाहबाज शरीफ यांना सडेतोड उत्तर

May 25, 2025 | 10:20 am
शिवापूर टोलनाक्याजवळ वाहतूक कोंडी नित्याचीच.. सोडवणूकीसाठी उपाययोजना करा! अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा
Top News

शिवापूर टोलनाक्याजवळ वाहतूक कोंडी नित्याचीच.. सोडवणूकीसाठी उपाययोजना करा! अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा

May 25, 2025 | 10:13 am
दमानियांचा जालिंदर सुपकेर यांच्यावर गंभीर आरोप, थेट अॅडिओ क्लिप ऐकवली
Top News

दमानियांचा जालिंदर सुपकेर यांच्यावर गंभीर आरोप, थेट अॅडिओ क्लिप ऐकवली

May 25, 2025 | 10:04 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Pune News : विजेचा शॅाक बसून गाईचा मृत्यू; पुण्यातील कसबा पेठ परिसरातील घटना

नाशिकमध्ये माजी आमदाराचा शिंदे गटात प्रवेश; ठाकरेंना झटका देत भुजबळांना शह देण्याचा प्रयत्न?

‘आमच्या सरकारने आधीच स्पष्ट केलंय, पाकिस्तान…’; बहरीनहून असदुद्दीन ओवैसींचे शाहबाज शरीफ यांना सडेतोड उत्तर

बिलावल भुट्टोच्या बहिणीच्या ताफ्यावर जमावाचा हल्ला ; आसिफा थोडक्यात बचावल्या

मान्सून वेळेआधीच केरळमध्ये धडकला; 7 दिवस मुसळधार पावसाची शक्यता; महाराष्ट्रातही लवकरच…

नेवासा तिरंगा रॅलीतून देशभक्तीचा संदेश: आमदार विठ्ठलराव लंघे यांचे प्रतिपादन

“सिंदूर हिराववलेल्या महिलांमध्ये विरांगनेचे भाव नव्हते” ; पहलगाम हल्ल्यावर भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान

दीपक केसरकरांचा राजकीय निवृत्तीवरून यू-टर्न; म्हणाले “ते वक्तव्य गमतीने केले”

“जसा अमेरिकेने त्रास सहन केला तसा भारताने…” ; ९/११ च्या स्मारकाबाहेर शशी थरूर यांनी दिली प्रतिक्रिया

‘जर सरकारच्या कामात काही अडथळा आला तर…’ ; मोहम्मद युनूस यांची लष्कर अन् बीएनपीला मोठी धमकी

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!